У нас вы можете посмотреть бесплатно आम्ही तडजोड केली, आता ठाकरेसेनेने आम्हाला एक जागा द्यावी; मुंबईत मनसेची मोठी मागणी! MNS | UBT или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई मनपा निवडणुकीच्या जागावाटपात मनसेने बऱ्यापैकी समजुतीची, तडजोडीची भुमिका बजावलीय....पण त्याबदल्यात आता मनसेने ठाकरेंच्या सेनेकडे एक मागणी केलीय... ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा, यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती समोर आलीय...पण ठाकरे सेना यासाठी राजी होणार का? मनसेची ही मागणी मान्य होणार का? निवडणुकांपूर्वी मनसेने केलेल्या तडजोडीचं त्यांना बक्षिस मिळणार का? नेमकं काय सुरुय मुंबईच्या राजकारणात...लगेच पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून... . . . #bmcelection2026 #bmcmayor #mumbaimayor #mns #rajthackeray #uddhavthackeray #shivsenaubt #mumbai #mahayuti #bjp #devendrafadnavis #thackeraybrothers Mumbai Muncipal Elections 2026 | BMC Mayor 2026 | Mahayuti | Thackeray Brothers | Raj Thackeray | Uddhav Thackeray 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube: / @primetimemaharashtranews 📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram: / primetimemaharashtra 🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra