У нас вы можете посмотреть бесплатно नागपूरचा वारसा, मंदिरं आणि इतिहास - Nagpur Beyond Oranges | Sarvesh Fadnavis | NNP07 Bhushan Mulmule или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संत्रानगरी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर फक्त संत्र्यांसाठी प्रसिद्ध नाही. या शहराला समृद्ध इतिहास, मंदिरांचा वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची परंपरा लाभलेली आहे. या एपिसोडमध्ये लेखक सर्वेश फडणवीस यांच्यासोबत नागपूरच्या मंदिरांचा इतिहास, टेकडी गणपती, जागनाथ बुधवारी, रामटेक, विदर्भातील अष्टविनायक, तसेच नागपूरची संस्कृती, परंपरा आणि पर्यटन स्थळांवर सविस्तर चर्चा केली आहे. तसेच नागपूरच्या मारबत परंपरेपासून ते नागपूरच्या खाद्यसंस्कृतीपर्यंत अनेक रंजक गोष्टींचा उहापोह या संवादात केला आहे. जर तुम्हाला नागपूरचा खरा वारसा आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर हा संवाद नक्की पाहा. 🙏 नागपूर आणि विशेषतः मंदिरांबद्दल माहिती मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये लिहा. 🔔 आमचा चॅनेल Subscribe करा आणि अशाच संवादांसाठी आमच्यासोबत राहा. 🎙️ Guest: Sarvesh Fadnavis 🎙️ Host: Bhushan Mulmule 📍 Topics Covered • नागपूरची प्राचीन मंदिरं • टेकडी गणपती इतिहास • जागनाथ बुधवारी मंदिर • रामटेक आणि कालिदास • विदर्भ अष्टविनायक • नागपूरची मारबत परंपरा • नागपूरची खाद्यसंस्कृती • नागपूरची सांस्कृतिक ओळख 🎬 Chapter Index 00:00 – Episode Highlights नागपूरच्या मंदिरांचा इतिहास, गाभारा पुस्तक, टेकडी गणपती, मारबत, रामटेक आणि विदर्भातील अष्टविनायक. 01:08 – सर्वेश फडणवीस परिचय मंदिर अभ्यासक, लेखक आणि नागपूरचा सांस्कृतिक अभ्यास. 02:05 – ‘गाभारा’ पुस्तकाची कथा कोविड काळात सुरू झालेलं मंदिरांवरील स्तंभलेखन. 06:02 – नागपूरमध्ये पाहण्यासारखं काय? “नागपूरमध्ये काही नाही” या मिथकावर चर्चा. 10:14 – नागपूरची महत्त्वाची प्राचीन मंदिरं महालातील रुक्मिणी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर इ. 14:07 – टेकडी गणपतीचा इतिहास सीताबर्डी आणि टेकडी गणपतीची कथा. 17:42 – नागपूरचं ग्रामदैवत कोण? जागनाथ बुधवारी मंदिर. 18:47 – नागपूरची मारबत परंपरा पिवळी मारबत आणि पोळ्याची मिरवणूक. 20:22 – नागपूरचे प्रसिद्ध पोहे आणि खाण्याच्या जागा 23:49 – महाल आणि नागपूरचा जुना इतिहास 31:00 – विदर्भातील अष्टविनायक यात्रा 35:19 – रामटेकचा इतिहास आणि कालिदास 40:02 – नागपूरजवळील पर्यटन स्थळं 43:00 – कोराडी देवी मंदिर 46:05 – मंदिरांव्यतिरिक्त नागपूरमधील पर्यटन 47:17 – समृद्ध नागपूर : संस्कृती, साहित्य आणि वारसा 52:10 – नागपूरच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांबद्दल