У нас вы можете посмотреть бесплатно बाळूमामा भाकणूक 2026 | Balumama Bhaknuk 2026 | भविष्यात काय होणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🙏 जय बाळूमामा 🙏 श्री संत बाळूमामा हे आदमापूर (कोल्हापूर) येथील महान संत मानले जातात. भक्तांच्या मते बाळूमामा आजही आपल्या भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल देतात आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवतात. ही भाकणूक बाळूमामा देवालय आदमापूर मधे 16 मार्च 2026 रोजी क्रुष्णात डोणे (वाघापूर) यांनी केली भाकणूक पहाटे 4 ते 6 या काळात झाली. या व्हिडिओमध्ये बाळूमामांनी सांगितलेली संपूर्ण भाकणूक सांगितली आहे. या भाकणुकीमध्ये शेती, पाऊस, राजकारण, समाज, धर्म, देश-विदेशातील घडामोडी आणि भविष्यातील अनेक संकेत सांगितलेले आहेत. भाकणुकीतील काही महत्त्वाचे मुद्दे: • हवामानात मोठे बदल – उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाळा • शेती पिके, धान्य, कडधान्य आणि दुधाच्या भावाबद्दल संकेत • महागाई वाढणे आणि धान्य-वैरण महाग होणे • समाजात नैतिकतेचा अभाव आणि राजकारणात मोठे बदल • देशात युद्धसदृश परिस्थिती आणि सीमावाद • जगातील तापमान वाढ, जंगलातील आगी आणि नैसर्गिक आपत्ती • आदमापूरचे महत्त्व वाढणे आणि बाळूमामांचा महिमा वाढत राहणे भक्तांच्या श्रद्धेनुसार बाळूमामा शेषनागाचा अवतार मानले जातात. आदमापूर ही त्यांची पुण्यभूमी असून येथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. जर तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये “जय बाळूमामा” जरूर लिहा. चॅनेलवर नवीन असाल तर Subscribe करा आणि व्हिडिओला Like करा. जय बाळूमामा 🙏 📅 Topic: Balumama Bhaknuk 2026 📍 Location: Maharashtra, India, admapur 💬 तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा – तुम्हाला वाटतं का ही भाकणूक सत्य ठरेल? 🔔 Subscribe करा: 👉 / @balumamabhakt ❤️ Share करा: भक्त मित्रांसोबत 🔍 Your Queries Solved : balumama bhaknuk 2026 bhaknuk balumama 2026 बाळूमामा भाकणूक 2026 बाळूमामाची भाकणूक 2026 balumamachi bhaknuk 2026 balumama chi bhaknuk 2026 2026 balumama bhaknuk बाळूमामा bhaknuk 2026 balumama bhandara utsav 2026 बाळूमामाची भाकणूक 2025 26 balumama bhaknuk बाळूमामा भाकणूक बाळूमामाची भाकणूक balu mama bhaknuk balumama admapur