У нас вы можете посмотреть бесплатно प्रधान केंद्र दिंडोरी दरबार उत्सव- गुरुप्रतिपदा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री स्वामी समर्थ प्रधानसेवा केंद्र दिंडोरी.जि.नाशिक श्री गुरुप्रतिपदा आज २ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुप्रतिपदा आहे श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज ।।🌹🙏 श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. बहुधान्य संवत्सर माघमास ।कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पती होता सिंहराशीस । उत्तर दिशो होता सूर्य पैं ।। शिशिरऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसं शुभमुहूर्ती गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते जाहले ।। मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं ।बैसोनि शिष्यांस संबोधोनी । आमुचा वियोग झाला म्हणौनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ।। त्या गाणगापूरांत । आम्हक असोंच पूर्ववत । भावना धृढ धरा मनांत । तुम्हा दृष्टांत तेथें होईल ।। आम्ही जातो आनंद स्थानासी । तेथें पाहलों याची खूण तुम्हांसी । फुले येतील जिनसजिनसीं ।। श्रीगुरूचरित्र अ. ५३ ओवी ३१ ते ३५ दयेची, कृपेचीच जी शुद्ध मूर्ती ...धाव घेई हे मन गाणगापुरी.....!! ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पादुका। मन्त्र मूलं गुरु वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा।। माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. 🙏🙏🪷🪷🌹🪷🪷🙏🙏 @PradhanKendraDindori11 Instagram https://www.instagram.com/pradhank11.... Facebook / 1s7lhdhxa1 YouTube / @pradhankendradindori11 #trendingvideo#shriswamisamarth #motivation #trendingvideo #trending #trendingreels #trendingshorts #shriswamisamarth #स्वामीसमर्थ #@PradhanKendraDindori11