У нас вы можете посмотреть бесплатно 👉 “ही शेवटची भेट… आजीचं घर आता संपत चाललं आहे 😢 | सगुणा आजी ढेबे” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
👉 “ही शेवटची भेट… आजीचं घर आता संपत चाललं आहे 😢 | सगुणा आजी ढेबे” आज… मन खूप जड झालंय. सगुणा आजी आता आपल्यात नाहीत… 💔 तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात ऐंशी वर्षांपासून राहणारी ती मायमाऊली… जिचं आयुष्य साधं, पण मन अफाट मोठं होतं… आजी गेल्यानंतर आज आम्ही त्यांच्या घरी भेट दिली… घराची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आलं… भिंती ढासळत आहेत… दगड विखुरलेले आहेत… घराकडे लक्ष द्यायला आता कोणीच नाही… आणि सर्वात मोठा प्रश्न — आजीचा जीवापाड लाडका बैल… आता कसा आहे? तो एकटाच उभा आहे का अजूनही त्या उंबरठ्यावर? या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत — ▪️ आजीच्या घराची सध्याची अवस्था ▪️ घरात कोणी राहते का? ▪️ आजींच्या वस्तूंचं काय झालं? ▪️ भेटवस्तू तशाच आहेत का? ▪️ बैलाची अवस्था नेमकी कशी आहे? हा कदाचित सगुणा आजी, त्यांचं घर आणि ते जंगल यांचा शेवटचा व्हिडिओ असेल… जर तुम्हाला आजींची आठवण येत असेल तर कमेंटमध्ये लिहा — "आजी, तुमची खूप आठवण येईल…" 🙏 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा… आणि देशाचं वास्तव चॅनलला सपोर्ट करा. Saguna Aaji Saguna Aaji Deve Torana Killa Aaji Gandhar Jungle Aaji Aaji Last Video Aaji Gharachi Avastha Aaji Bail Bail Ekta Padlay Emotional Marathi Video Marathi Vlog Deshacha Vastav Aaji Death Video Village Life Maharashtra Real Story Marathi Emotional Story Marathi Ashwin Wankhade #सगुणाआजी #आजीगेली #घरकोसळतय #बैलएकटापडलाय #तोरणाकिल्ला #घनदाटजंगल #भावनिकव्हिडिओ #MarathiVlog #DeshachaVastav #RealStory #देशाचवास्तव #ashwinwankhade #deshachvastav