У нас вы можете посмотреть бесплатно गरज संपली की तू ही संपतो😔 हे ऐकलं नाहीस तर पश्चाताप होईल💯 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गरज संपली की तू ही संपतोस हा व्हिडिओ बघितला नाहीस तर तुझ्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येईल स्वतःचा वापर करून देन थांबव तू स्वतःची किंमत नाही राखली नाहीस तर कोणीच राखणार नाही प्रसंगी नाही म्हणायला शिक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांच्या प्रेरणादायी विचारांवर चिंतन करणार आहोत. अनेक वेळा आयुष्यात असे घडते की काही लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात. आपला वापर करून घेतात, पण आपल्याला ते उशिरा लक्षात येते. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला शिकवतात की चांगुलपणा ठेवावा, पण स्वाभिमान कधीही गमावू नये. नात्यांमध्ये मर्यादा असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वतःची किंमत ओळखतो, तेव्हाच जग आपल्याला योग्य मान देऊ लागते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल: लोक आपला वापर कधी आणि कसा करतात वापर होतोय हे ओळखण्याचे संकेत स्वाभिमान कसा जपावा स्वामी समर्थांचा शक्तिशाली संदेश जर तुम्हीही आयुष्यात अशा अनुभवातून जात असाल, तर हा संदेश तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल. दररोज अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि व्हिडिओला Like व Share करा. #swamisamarthamajhiaa #motivation #positivitychannel #swami SwamiSamarthMessages #SpiritualGuidance #SwamiSamarthMiracles #MotivationMarathi #PeaceOfMind #SwamiSamarthSeva #PrakatDin2026 #SwamiPratiti #MarathiSpiritual