У нас вы можете посмотреть бесплатно गुढीपाडवा मुहूर्तावर हे पाहिल्याने भाग्य उजळेल! | सर्व हिंदू ग्रंथांचे दर्शन Gudipadwa или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संतांनी सांगितलेली गुढीपाडव्याची खरी गुढी | आध्यात्मिक रहस्य उलगडलं गुढीपाडवा म्हणजे काय? संतांच्या वचनातील गुढीचा खरा अर्थ घरासमोरची गुढी की मनातील गुढी? संतांचा अद्भुत संदेश गुढीपाडव्याचे आध्यात्मिक रहस्य | संतवचनातून समजलेली गुढी गुढी का उभारतात? संतांच्या अभंगातून गुढीचा खरा अर्थ आजच्या या प्रवचनात आपण Gudi Padwa या सणाचा खरा आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा सण तर आहेच,पण धर्माच्या विजयाचा दिवसही आहे. महाराष्ट्रात घराघरात गुढी उभारली जाते, पण संतांनी या गुढीचा खूप मोठा आध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. या प्रवचनात संतांच्या अभंगातून गुढीचा अर्थ समजावला आहे — Sant Dnyaneshwar Sant Chokhamela Sant Eknath Sant Tukaram Shrimad bhagvadgita संतांच्या वचनातून आपण पाहणार आहोत की गुढीपाडवा हा फक्त नवीन वर्षाचा सण नाही तर धर्मविजय, भक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. या प्रवचनात संतांच्या अभंगांच्या आधारे गुढीचा खरा आध्यात्मिक अर्थ समजावून सांगितला आहे. या प्रवचनात आपण जाणून घेणार आहोत: • संत ज्ञानेश्वर यांनी सांगितलेली धर्मविजयाची गुढी • संत चोखामेळा यांची भक्तीची गुढी • संत एकनाथ यांनी सांगितलेली साधनेची गुढी • संत तुकाराम यांची नामभक्तीची गुढी • विष्णुदास नामा यांच्या अभंगातील विजयाचा उत्सव संतांच्या दृष्टीने गुढी म्हणजे धर्माचा विजय, भक्तीचा उत्सव आणि आत्मज्ञानाचा ध्वज आहे. हे प्रवचन ऐकल्यावर गुढीपाडवा साजरा करण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 आपल्या जीवनात धर्म, भक्ती आणि हरिनामाची गुढी उभी राहो हीच प्रार्थना. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩 🪔 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा हा सण — नवीन वर्षाची, नव्या सुरुवातीची आणि विजयाची घोषणा आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. प्रभू रामाचे अयोध्येत परतणे या सगळ्या स्मृती एकत्र घेऊन येतो गुढी पाडवा. 🚩 घराबाहेर उभारलेली गुढी म्हणजे केवळ एक परंपरा नाही — ती आहे समृद्धी, विजय आणि नव्या आशांचे प्रतीक. या शुभ दिवशी हा एकच vdo पुरेसा आहे, नक्की पहा 🙏 gudi padwa history in marathi gudi padwa khara itihas kay aahe why gudi padwa is celebrated in maharashtra gudi padwa festival significance in marathi gudi padwa history and importance marathi gudi padwa festival information marathi gudi padwa cultural history maharashtra hindu new year gudi padwa history gudi padwa tradition and history marathi gudipadwa khara itihas mahiti marathi #gudipadwa #marathifestival #gudipadvahistory #maharashtraculture #hindufestival #गुढीपाडवा #GudiPadwa2026 #SanatanDharma #motivation #marathi #bhaktisangrah #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरमाउली #HinduNavVarsh #MarathiNewYear