У нас вы можете посмотреть бесплатно गणपती सणाला गावाला जायची शॉपिंग 😍 | Ganpati Festival Shopping in Dmart | S for Satish | Panvel или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गणपती सणाला गावाला जायची शॉपिंग 😍 | Ganpati Festival Shopping in Dmart | S for Satish | Panvel #GanptiFestivalShopping #ShoppingInDmart #PanvelDmartShopping #sforsatish आम्ही लवकरच कोकणात गावी जाणार आहे तर गावी जाण्यापूर्वी आमची dmart आणि इतर शॉपिंग सुरु झाली आहे. गावाला जाताना घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आम्हाला खरेदी करायच्या असतात. आम्ही तीन दिवसापासून dmart मध्ये खरेदीला जायचं ठरवत होतो परंतु पावसामुळे जाता येत नव्हते. आम्ही भर पावसात dmart मध्ये शॉपिंग करायला गेलो कारण नंतर मग खूप गर्दी असते. तुम्हाला आमची शॉपिंग, पनवेलमधील आमचे मसाले शॉप, सध्या शॉपमध्ये विक्रीसाठी काय काय आणले आहेत हे पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडीओ कसा वाटलं ते जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. Ratate Bandhu Masale https://share.google/f2sEOBj8egiuGi6Lv Address: Shop No. 3, Sector N0.4, Krishna Arcade CHS, near D Mart Road, New Panvel East, Navi Mumbai, Maharashtra 410206 Contact : 8097266294 आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel - / @satishratate / @pranjupradnumummy