У нас вы можете посмотреть бесплатно मेहनत चा मिठ्ठा फय आदिवासी तडवी भिल्ल समाजातील पहिला लघु चित्रपट MEHANAT CHA MITTHA FAY Full movie или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#मेहनत_चा_ मिठ्ठा_ फय Mehanat cha mithaa fay full Movie First TADAVI AADIVASI BHILLORI LANGUAGE MOVIE VKM 173 studio प्रस्तुति या लघुचित्रपटातील कथानक,द्रुश्ये,बोली भाषा व राहणीमान तसेच तडवी भिल्ल संस्क्रुतीचे दर्शन या चित्रपटातुन दाखवण्यात आले आहे. पिच्चरची कथा माही शादी करी टाक बापु माही शादी करी टाक या मनोरंजनात्मक व भिलोरी भाषेतील गाण्याने मनमोहकता मनाला भाऊन जाते. एका खेडेगावात तडवी भिल समाजाचे चार मित्र असतात. त्यांचे शिक्षण बर्यापैकी झालेले असते. परंतु ते सुशिक्षित बेरोजगार असतात.एक बोबडा व एक बहीरा असतो. त्यांना काम केल्यावाचुन धनवान व्हायचे असते. झटपट श्रीमंत होण्यासाठी ते भोंदुबाबा*, *जंतरमंतर अशा गोष्टींच्या ते आहारी जातात. रिकाम टेकडे असल्याने त्यांचा अंधविश्वास वाढीस लागतो. जो त्यांना काम सांगतो त्याला ते चारही मित्र उडवा_उडवीची काहीही खोटनाटं उत्तरे सांगुन मोकऴे होतात. कामचोर पणा त्यांच्या अंगी असतो.त्यांना समाजाचे टोमणे खावे लागतात. पिच्चरमधिल श्रीव्यक्तीरेखा पात्र हुबेहुब दर्शवण्यात आले आहे. चित्रपट जस जसा पुढे सरकत जातो तस तसा मनोरंजना बरोबर जय बाबा गरागर सबांन भेटीन बराबर या बाबा चा रहस्य वाढत जातो. पिच्चर बघायची उत्सुकता वाढत जाते. व रहस्यावरचा पडदा केव्हा उठणार. बघणार्यांचा श्वास थांबायला लागलो. तसतसा पिच्चर पुढे सरकत जातो. शेवटी त्या चार मित्रांचा बाबावरील विश्वास उडतो.व मेहनती शिवाय आपलं कधिच भलं होणार नाही. मेहनत केली तरच आपल्याला त्याचे चांगले फळ मिळेल. म्हणुन ते चारही मित्र आपापल् आदिवासी तडवी भिल्ल कला, क्रीडा व सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारे निर्मिती तडवी डॉक्टर्स फाऊंडेशन व अधिकारी वर्ग यांची संयुक्त विद्यमानाकन आदिवासी तडवी भिल्ल समाजातील पहिला लघु चित्रपट मेहनत चा मिठ्ठा फय आदिवासी तडवी भिल्ल समाजातील कलाकार वर्ग ची पिच्चरात एक नंबर अदाकरी भरपूर कॉमेडी पिच्चरा ची माध्यमातून जनजागृती पिच्चरात मुख्य कलाकार ईलायत अरमान तडवी राजु ईतबार तडवी हमीद रसुल तडवी मुबारक असगर तडवी गीत, लेखक, डॉयरेक्टर अजीत शरीफ तडवी कॉमेरामन साजिद खान उमेद भाई पाहुणे कलाकार नासेरखा अकबरखा तडवी, रि.सेलटॉक्स ऑफिसर डॉ. वाहेद अब्दुलगणी तडवी डॉ. अमीत नजीर तडवी Register VKM173 HOME STUDIO NO : CMSPD 1963095VT © / vkmraver DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use. Upcoming next movie : NIVATA ( निवता) All BACKGROUND MUSIC in this video by Swargandh STUDIO , VKM 173 STUDIO All original rights are my company & me https://instagram.com/vkm_173_fighter... https://www.facebook.com/Vkmmaster?mi... https://www.google.com/search?q=vkm17... https://instagram.com/ajitsharif?igsh... All copyright ©️ are reserved VKM173 studio & VASIM TADAVI