У нас вы можете посмотреть бесплатно ठरलं तर मग मोठा ट्विस्ट | रमेश पोलिसांच्या तावडीत | प्रिया अडकली | नागराज पाठोपाठ जेलचा नंबर? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना एकामागून एक जबरदस्त धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन, सायली आणि चैतन्य केसवर चर्चा करत असतानाच प्रिया त्यांच्या बोलण्यातून रमेशचं नाव ऐकते आणि तिथूनच संपूर्ण कथेला वेगळं वळण मिळतं. नागराजसोबत प्लॅन बनवून प्रिया रमेशला भेटते, त्याला पैशांचा लालूच दाखवते आणि धमकावून गायब व्हायला सांगते. मात्र हा प्लॅनच प्रियासाठी उलट ठरतो. रमेश पोलिसांच्या तावडीत सापडतो आणि तो थेट पोलिसांसमोर प्रियाचं नाव घेतो. 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं गूढ हळूहळू उलगडत जातं आणि सायली–अर्जुनच्या तपासामुळे प्रिया देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडते. दुसरीकडे साक्षी, सचिन आणि अस्मिताचा व्हिडिओ समोर येताच आणखी एक मोठा स्फोट होतो. आता नागराजनंतर प्रियाचाही जेलमध्ये नंबर लागणार का, रमेश कोणत्या धक्कादायक खुलासे करणार आणि सगळं सत्य कसं बाहेर येणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि अशाच लेटेस्ट मराठी मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.