У нас вы можете посмотреть бесплатно Daivat Chhatrapati - Official Video - Chhatrapati Shivaji Maharaj Geet | Sumeet Music или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दैवत छत्रपती - महाराष्ट्र गीत - छत्रपती शिवाजी महाराज गीत - विशाल चव्हाण - शुभम मांढरे - जयंती स्पेशल गीत - Sumeet Music @SumeetMusic Director : Sainath Patole Actor : Shubham Mandhre D.O.P : Vishnu Karanje , Vedhraj Jadhav Editor : Sameer Chaudhari Choreographer :- Pavan Nitnavre Makeup : Vaishnavi Jadhav Costume : Karan Nitnavre , Aparna Nitnavre Dance Group : Akole Special Thanks : Nakul Thorat Lyrics: Sharad Kasbe Music: Sajan Vishal Singer: Vishal Chavan Video Director: Vicky Neharkar, Uday R. Stream This Song On: ♪ JioSaavn: https://bit.ly/3luRj4p ♪ Gaana: https://bit.ly/3jPAj8q ♪ Wynk: https://bit.ly/3JVGxyd ♪ Soptify: https://spoti.fi/3JWaD4r ♪ iTunes: https://apple.co/3lippbu ♪ Amazon: https://amzn.to/3llUgE1 ♪ Resso: https://bit.ly/3xhrI1s Lyrics: दैवत छत्रपती शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राज्यांचा अधिपती साऱ्या राज्यांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती घेऊन भगवा तो हाती हा हा हा हा घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडविण्यासाठी सुराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशिर्वाद हो पाठी आहे आशिर्वाद हो पाठी दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला घेऊनि मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊनि मावळे संगतीला उभा खान टराटरा फाडला हा हा हा हा उभा खान टराटरा फाडला सारे भीत होते वाघाला सारे भीत होते वाघाला जुन्नरच्या वाघाला धराया जुन्नरच्या वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी होते शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती होते शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाजी हा हा हा हा नाव घेता संता धनाजी घोड दुष्मनाचं मागं पळती घोड दुष्मनाचं मागं पळती शारदाची लेखणी शोभती शारदाची लेखणी शोभती शिवबाची आरती विशाल शिवबाची आरती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राज्यांचा अधिपती साऱ्या राज्यांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co. #sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on Youtube, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack ⬇️ Download the MP3's from our Official Website : http://bit.ly/2zNlNE2