У нас вы можете посмотреть бесплатно SHIMLA | Himachal Pradesh | EP-3 | Full Tour Guide | Things To Do | Places to Visit | Marathi Vlog | или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिमला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १८६४ साली ब्रिटिशांनी श्यामला हिला उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केली. हे एक प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटनस्थळ असून 'पर्वतांची राणी' म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशांच्या अगोदर शिमला नेपाळ राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजाबरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून श्यामला काबीज केले. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत श्यामला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजनानंतर श्यामला हिमाचल प्रदेशची राजधानी म्हणून विकसित झाले. शिमल्याचा शोध इंग्रजांनी सन १८१९ साली लावला. चार्ल्स केनेडीने येथे सर्वप्रथम उन्हाळ्यासाठी घर बनवले. लवकरच शिमला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या नजरेत आले, जे १८२८ पासून १८३५ पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल होते. १८ व्या शतकात शिमला शहर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. शिमला नावाच्या आधी काली हिंदू देवी आणि श्यामला देवी या नावाचा भाग होता.[१] १८०६ मध्ये नेपाळचे भीमसेन थापा यांनी शिमला क्षेत्रावर हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले. ३० ऑगस्ट १८१७ मध्ये जेरार्ड भाईंनी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते; त्यांनी शिमल्याला "एक लहान आकाराचा गाव" असे म्हटले होते. शिमला पश्चिम हिमालयाच्या उत्तरेला आहे.शिमला २३९७.५९ मीटर उंचीवरील एका टोकावर पसरलेले आहे. शिमला हिमालयाच्या आग्नेय भागातील ३१.६१ अंश उत्तर व ७७.१० अंश पूर्व या अक्षांश-रेखांशावर आहे. ते समुद्रसपाटीपासून सरासरी २,२०६ मीटर (७,२३८ फूट) उंचीवर आहे व ते सात टेकड्यांबरोबर एक किल्ल्यावर पसरले आहे. शिमलामधील सर्वात उंच ठिकाण म्हणजे जाखू टेकडी. ही २,४५४ मीटर (८,५०१ फूट) उंचीवर आहे. शिमला योजना क्षेत्रातील ग्रीन बेल्ट ४१४ हेक्टर (१,२०२० एकर) पसरली आहे. शहरात मुख्य वन पाइन, देवदार, ओक आणि रोडोडेंड्रॉन आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणीय घट झाली आहे, परिणामी शिमला पर्यावरणीय स्थान म्हणून गमावत आहे. निसर्गसौंदर्य आणि मनोहारी दृश्य याने सम्रृद्ध असलेले हे शहर आहे. रिज शहराच्या मधोमध एक मोठी मैदानासारखी जागा आहे, येथून पर्वतरांगा दिसू शकतात. येथे शिमल्याची ओळख बनलेले आणि न्यू-गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण असलेले क्राइस्ट चर्च तसेच न्यू-ट्यूडर पुस्तकालय पाहण्याजोगे आहे. मॅाल रोड शिमल्याचे मुख्य व्यापारी केंद्र. गेइटी थिएटर हे प्राचीन ब्रिटिश थिएटरचेच एक रूप आहे. आता सांस्कृतिक दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. कार्ट रोडहून मॉलकरिता हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाच्या लिफ्टने/रोपवेने सुद्धा जाता येते. रिजच्या जवळील लक्कड बाजार हा लाकडी वस्तू आणि स्मृती चिन्हांसाठी प्रसिद्ध आहे. जाखू मंदिर शिमल्यातील २४५५ मीटर उंचीवर असलेले सर्वात उंच ठिकाण. येथून शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथे हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. Hope so Tou Like This video so please like, share , comment and don’t forget to subscribe ……