У нас вы можете посмотреть бесплатно भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण ? | Dhavji Patil Story | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण ? | Dhavji Patil Story | Vishaych Bhari जुन्या पिढीतली माणसं आज सुद्धा मांढरदेवी म्हणजे काळूबाईच्या दर्शनाला जाताना धावजी बुवाला वाहण्यासाठी हमखास एक कोंबडा घेऊन जातात. आपल्या घरादारावर असणारी भुताखेताची छाया धावजी पाटील दूर करतो अशी या मागची त्यांची धारणा असते. असं म्हणतात की धावजी पाटलांच्या मंदिरात अमावस्येला रात्रभर एक पुजा चालते. देशभरातले अनेक मांत्रिक तिथं जमतात. ते आपल्या समोर एक बाहुली ठेवतात आणि एक ठराविक मंत्र म्हणायला सुरुवात करतात. तो मंत्र 21 हजार वेळा म्हणावा लागतो. मंत्र म्हणताना काही चूक झाली तर तो पुन्हा म्हणावा लागतो. तो मंत्र म्हणत असतानाचं एकूण एकवीस सुया त्या समोरच्या बाहुलीत खुपसल्या जातात. असं म्हणतात की हे सगळं जसं ठरलंय तसं झालं तर ज्याच्या नावाची ती बाहुली असते ती व्यक्ती खंगून खंगून मरते. आजच्या विज्ञान युगात सुद्धा असले प्रकार घडतात हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण थांबा जास्त लोड घेऊ नका. हे सगळं आपल्या इथं ज्याने सुरु केलं त्या धावजी पाटलाबद्दलचं आज आपण जाणून घेणार आहोत.. आमचे अजून काही व्हिडीओज : १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj • Naad Haay Hyo Maaj Bhari |Bailgada Rap Son... २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी • वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाल... ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari • वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाल... ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी • सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. र... ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी • दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. ल... ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी • कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील ल... ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari • या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबा... ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari • बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आ... ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी • अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय... १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari • एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खात... 11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari • उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Ud... 12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene • शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी ... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #dhavjipatilsong #dhavjibaba #newmarathisong #balushinde #balushindenewsong #dhavjibabachigani #dhavjipatilaarati #djmarathisong #marathisong #KathaDhavjiBabachi #kathadhavjipatil #dhavjipatilsongbalushinde #कथाधावजीबाबाची #vishaychbhari #dhavjipatilstatus #विषयचभारी #धावजीपाटील #Dhavjipatilstory #madhardevi #kalubaimandir vishaych bhari bailgada rap song विषयच भारी dhavji patil story dhavji patil madhardevi kalubai dhavji patil songs