У нас вы можете посмотреть бесплатно Polity|Article 25–30 Explained in Marathi |धर्म,संस्कृती आणि अल्पसंख्याक हक्क|MPSC|Saralseva Bharti| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय संविधानामधील Article 25 ते 30 हे प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या video मध्ये आपण धर्मस्वातंत्र्य, सांस्कृतिक हक्क आणि अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क हे विषय सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि exam-oriented पद्धतीने समजून घेतले आहेत. या video मध्ये तुम्हाला कळेल 👇 👉 धर्म मानण्याचा, पाळण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार म्हणजे काय? (Article 25) 👉 धार्मिक संस्थांचे अधिकार नेमके कुठपर्यंत आहेत? (Article 26) 👉 सरकार धर्मासाठी tax लावू शकते का? (Article 27) 👉 सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देता येते का? (Article 28) 👉 संस्कृती, भाषा आणि लिपी जपण्याचा अधिकार कोणाला आहे? (Article 29) 👉 अल्पसंख्याक शाळांवर सरकारचा किती हस्तक्षेप असू शकतो? (Article 30) 👉 Grant is optional but discrimination is NOT – याचा नेमका अर्थ 📚 हा video कोणासाठी उपयुक्त आहे? ✔️ MPSC ✔️ Saral Seva / Talathi / Nagar Parishad ✔️ Police Bharti ✔️ UPSC / State PSC basics ✔️ भारतीय संविधान समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकासाठी 🎯 Exam Point: या Articles वर statement-based MCQs, conceptual questions आणि traps खूप विचारले जातात. हा video पाहिल्यावर तुमचा confusion clear होईल. 📌 Video शेवटपर्यंत नक्की पाहा — कारण शेवटी quick revision + exam summary दिलेली आहे. 👍 Video आवडला तर LIKE करा 📌 अशाच Constitution आणि Polity videos साठी CHANNEL SUBSCRIBE करा #IndianConstitution #Article25to30 #FundamentalRights #FreedomOfReligion #CulturalRights #EducationalRights #MinorityRights #Article25 #Article26 #Article27 #Article28 #Article29 #Article30 #MPSC #SaralSeva #TalathiBharti #PoliceBharti #CompetitiveExams #PolityInMarathi #Samvidhan