У нас вы можете посмотреть бесплатно तडका देऊन बनविलेले अप्पे l मराठी l रेसिपी l Mix Vegetable Appe l Receipe l Marathi l Receipe l или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तडका देऊन बनविलेले अप्पे l मराठी l रेसिपी l Mix Vegetable Appe l Receipe l Marathi l Receipe l Mix Vegetable Appe l Receipe l Marathi l Receipe l अप्पे बनविण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे मटर १०० ग्रॅम फ्लॉवर गाजर १ कांदे २ दहि १ चमच मोहरी १/२ चमच जिर १/२ चमच कढीपत्ता हिरवी मिरची ३/४ तेल आवडीनुसार पाणी आवडीनुसार मिठ चवीनुसार रवा जाडा कोथिंबीर कृती : प्रथम मी मटर साफ करून त्यात फ्लॉवर मिरची अद्रक टाकून मिक्सर मध्ये बारीक करुन घेतले. नंतर एका बाउल मध्ये गाजर मटर फ्लॉवर कांदा दहि रवा मिठ घालून सर्व मिश्रण एकजीव करुन घेतले नंतर तडका दिला तडका देताना त्यात तेल कढिपत्ता मोहरी टाकून मस्त असा तडका दिला. त्यानंतर वरून कोथिंबीर सर्व केली. नंतर आप्पे पात्र गॅस ऑन करून गॅस वर ठेवले. नंतर पात्र ला तेल लावून एक एक करून अप्पे बनवून घेतले. तडका देऊन बनविलेले अप्पे l मराठी l रेसिपी l Mix Vegetable Appe l Receipe l Marathi l Receipe l / @manasvikadam4214