У нас вы можете посмотреть бесплатно Raj Thackeray Mumbai: कर्ज माफ होतं,मग शिक्षणाचं काय? राज ठाकरेंनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#abpmajha #abpमाझा #jivachimumbaipicnic #farmernews #mumbainews #shivjayanti2026 Raj Thackeray Mumbai: कर्ज माफ होतं,मग शिक्षणाचं काय? राज ठाकरेंनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा Video Credit: | Apeksha Sakpal /Producer | Rohan Thakur /Editor जीवाची मुंबई आनंदाची सफर या उपक्रमांतर्गत यंदा विदर्भातील ३० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुंबई दर्शनसाठी आल्या आहेत. या महिलांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसेचे संदीप देशपांडे, जीवाची मुंबई उपक्रम राबवणारे रसिकाश्रय संस्थेचे प्रमुख महेश पवार आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी एकल महिलांनी राज ठाकरे यांच्याशी बातचीत करताना आपले प्रश्न मांडले. विदर्भात शेतकरी आत्महत्या केल्यानंतर पिक कर्ज माफ होते मात्र शिक्षणासाठी घेतलेल कर्ज मात्र माफ होतं नाही ते कसं फेडायचं असा प्रश्न उपस्थित केला. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास १० हजारांच्या आसपास एकल महिला असतील अशी माहिती देखील संस्थेच्या वतीने राज ठाकरे यांना देण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित महिलांना आर्थिक स्वरूपात मदत देऊ केली तसेच संस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. $MetaTags$4Direct$MetaTags$ Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv Instagram : / abpmajhatv Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...