У нас вы можете посмотреть бесплатно "सचिन जाधवला पोलीस स्टेशनमध्ये का कोंबडलं? – उमेश पाटील यांनी भर सभेत केला मोठा खुलासा” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
“नरखेड सोडून कुरुलमध्ये का आलो? सचिन जाधवला पोलीस स्टेशनमध्ये का कोंबडलं? – उमेश पाटील यांनी भर सभेत केला मोठा खुलासा” कुरुल येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी नरखेड सोडून कुरुलमधून निवडणूक लढवण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं. तसेच सचिन जाधवला पोलीस स्टेशनमध्ये का कोंबण्यात आलं यावर थेट भाष्य करत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संपूर्ण भाषण आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👉 ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी TodayNews महाराष्ट्र चॅनलला आत्ताच Subscribe करा. 📞 जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क: 8208080491 #UmeshPatil #SachinJadhav #Kurul #Narkhed #SolapurNews #KurulSabha #PoliticalSpeech #MaharashtraPolitics #BreakingNews #MarathiNews #TodayNewsMaharashtra #ElectionNews #LiveSabha #PoliticalUpdate #Rashtravadi #NCP #LocalPolitics #BigReveal #TrendingNews #SolapurPolitics