У нас вы можете посмотреть бесплатно Why Younger Generation Move towards Farming | यासाठी तरुणांनी शेती करावी | Farming Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Why Younger Generation Move towards Farming | यासाठी तरुणांनी शेती करावी | Farming Podcast गुरू-शिष्य संवाद भाग २ 2017 साली हे दोन्ही तरुण निसर्गमित्रमध्ये शेती शिकण्यासाठी आले होते. मुळात शेती ही आनंददायी जीवनपद्धती समजवाण्याठी निसर्गमित्र गेली अनेक वर्ष काम करत आहे. आणि आज आनंद होतोय की हे दोन्ही तरुण शेतीमध्ये स्वतःच्या पायावर उभे आहेत. पैसे तर ते कमावत आहेतच पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांना जीवन जगण्याची कला उमगायला सुरुवात झाली आहे. त्यांचा हाच प्रवास आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. प्रत्येक माणसामध्ये वेगळी काहीतरी कला असतेच फक्त त्या कलेची ओळख करून द्यायला त्याला कोणीतरी हवा असतो इतकंच काय ते ! तरुणांनी शेती करावी का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या व्हिडिओतून नक्कीच मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपली मते जरूर कळवा. Rajendra Bhat +91 93246 01272 Pandurang Rane +91 94220 54868 Kalpak Chindarkar +91 99670 70154 Prathamesh Katdare +91 89753 48043 Santosh Bobade +91 7900084125 व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही. Connect With Us : Rajendra Bhat : 9324601272 Google Map : https://maps.app.goo.gl/if68iWY59aeaa... Address: NisargMitra, BhatWadi, Village: BendShil, Badlapur Links for Profiles : Instagram: / rajendra.s.bhat. . Facebook : https://www.facebook.com/profile.php?... (00:00) - Introduction (01:14) - BSC horticulture to Consultancy (10:57) - Why of Farming (14:06) - All things are connected (17:45) - Mechanical Engineer to Organic Company (21:21) - Nisargmitra Is Swarg