У нас вы можете посмотреть бесплатно Nimgiri - The Hidden Fortress of Junnar| Nimgiri fort trek или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Lost Forts: Nimgiri - The Hidden Fortress of Junnar| Nimgiri fort trek Nimgiri killa निमगिरी-हनुमंतगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे . हे दोन किल्ले एकत्रितपणे एकाच टेकडीवर दोन शिखरे तयार करतात. हडसर , चावंड , शिवनेरी , जीवधन, नारायणगड आणि सिंदोळा या किल्ल्यांबरोबरच हा सात महत्त्वाचा किल्ला आहे ज्यांनी मध्ययुगीन काळात जुन्नर ते कल्याण बंदर नाणेघाटमार्गे व्यापारी मार्गाचे संरक्षण केले होते. जुन्नर शहरापासून २५ किमी (१६ मैल) अंतरावर असलेला हा किल्ला आहे. त्याची उंची ३४५० फूट आहे. 📌 पहाण्याची ठिकाणे:- किल्ल्याच्या पायऱ्या प्रथम उजवीकडील डोंगरावर घेऊन जातात. दरवाजाच्या बाजूला पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी काही टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहेत. ह्या टाक्या पाहून किल्ल्याचा फेरफटका मारायला निघायचे. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुफा आहेत. आतमध्ये एक खोली आहे. यात ५ ते ६ जनांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. वाटेत पुन्हा खराब पाण्याच्या २ टाक्या लागतात. समोर एक महादेवाचे देऊळ लागते. यात शिवाच्या डोक्यावर सोंड उगारलेल्या हत्तीचे शिल्प आहे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्यांचे अवशेष आहेत. येथून हरिचंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्ला दिसतो. किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर २ पाण्याच्या टाक्यांशिवाय आणि गाडल्या गेलेल्या दरवाज्याशिवाय काही नाही. संपूर्ण किल्ला एक तासात फिरून होतो. 📌अंबा अंबिका लेणी video पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा📌 🔗 • अंबा अंबिका लेणी आणि भिमाशंकर लेणी |Amba A... #निमगिरीकिल्ला #nimgiriforttrek #nimgirikilla #junnarfort #nimgiritrek #shivajifort