У нас вы можете посмотреть бесплатно Suhas Babar यांनी मैत्री निभावली, Sanjay Kaka यांचीही साथ, Jayant Patil यांनी Sangli ZP कशी जिंकली? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#jayantpatil #sangli #sanglinews #suhasbabar #gopichandpadalkar #vishwajeetkadam #vishalpatil #storydotcom सांगली जिल्हा परिषद निकाल लागला तेव्हा एकत्रित महायुतीचं संख्याबळ ३१ झालं होतं, तर महाविकास आघाडीचं ३०, लढत चुरशीची होती, पण जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवण्याची संधी भाजप सोडणार नाही असं सहजपणे मानलं जात होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील एकीकडून बळ लावत होते, तर दुसरीकडून गोपीचंद पडळकर.. मात्र या सगळ्यात शांतपणे नियोजन करत होते जयंत पाटील.. सहा जागा जिंकून आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका यात महत्त्वाची राहणार होती आणि संजय काका पाटील हेच जयंत पाटलांचे हुकमी एक्का होते.. पण महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपला पाठिंबा देण्यासाठी दबाव होता. तरीही जयंत पाटलांनी यातून मार्ग काढला आणि ऐनवेळी जे व्हायचं तेच झालं. जिल्हा परिषदेत सरप्राईज ठरले ते सुहास बाबर आणि त्यांनी विश्विजीत कदमांशी असलेली मैत्री निभावली आणि त्यांच्याही काही सदस्यांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवला.. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सांगली जिल्हा परिषेदच्या लढाईत जयंत पाटलांनी कशी बाजी मारली त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे. Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...