У нас вы можете посмотреть бесплатно Maratha Aarakshan, Hyderabad Gazette ते EWS आरक्षणाचे फायदे | बोल भिडू चर्चा विथ प्रवीण गायकवाड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #PravinGaikwad #MarathaAarakshan मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण फायद्याचं आहे की EWS आरक्षण ? हैदराबाद, सातारा, औंध आणि मुंबई यांसारख्या वेगवेगळ्या गॅझेटमुळे खरंच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं का ? महाराष्ट्रात तमिळनाडू सारखं आरक्षण महाराष्ट्रात लागू होऊ शकतं का ? मराठा आरक्षणा संदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासोबत बोल भिडू चर्चा. Timestamps 00:00 – ट्रेलर 01:01 – चर्चेला सुरूवात 03:20 – मराठा समाजाला कोणत्या आरक्षणातून खरा फायदा मिळू शकतो ? 15:40 - हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे, यातून पुढे काय होणार? 19:22 - हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल ? 20:45 - ज्याप्रमाणे विदर्भातले मराठे कुणबी झाले, तसं गॅझेटमुळे मराठे कुणबी सिद्ध होतील का ? 22:05 - मराठा समाजासाठी EWS आरक्षणचं फायदेशीर होतं ? 29:37 - मनोज जरांगे पाटलांची मागणी फक्त राजकीय आरक्षणासाठी आहे ? 38:14 - मराठा समाजाला खरंच भाजपने मिळवून दिलंय ? 45:40 - मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तामिळनाडूसारखी घटनादुरुस्ती करावी लागेल ? 48:39 - आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रातली सामाजिक विण विस्कटलीये का ? 54:20 - शेवट Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/