У нас вы можете посмотреть бесплатно West Bengal Assembly Election 2026 live : Mamata Banerjee ना घेरलं, अधिकाऱ्यांच्या बदल्या| ECI | BJP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका ( West Bengal Assembly Elections 2026 ) नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणुका लागून २४ तासही उलटत नाहीत तोच केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India ) बंगालमध्ये पोलिस महासंचालकांसह ( West Bengal DGP ) कोलकाता पोलिस आयुक्त ( Kolkata police commissioner ), राज्याचे मुख्य सचिवांच्या ( West Bengal chief secretary transfer ) बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. आधीच SIR, बदलेले राज्यपाल यावरून ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee live ) सरकारने केंद्र सरकारच्या ( Modi Government ) मनमर्जीने कारभार सुरू असल्याचा आरोप केलेला असतानाच आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार ( West Bengal government ) आणि यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. बंगालमध्ये काय होणार? त्याचा निवडणुकांवर कसा परिणाम होणार, पाहा मोठी बातमी लाईव्ह ( Mumbai Tak Live ) West Bengal Assembly Election live : Mamata Banerjee घेरल्या गेल्या,अधिकाऱ्यांच्या बदल्या| ECI | BJP #WestBengalAssemblyElection #MamataBanerjee #ElectionCommission #RPT0155 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.