У нас вы можете посмотреть бесплатно Hapus Mango Farm Sale || Lanja Kokan || Ratnagiri или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hapus Mango Farm Sale || Lanja Kokan || Ratnagiri Beautiful Nest मध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही, आपल्यासाठी घेउन आलो आहोत, एक निसर्गरम्य सुंदर अशी आंबा काजू ची बाग. सदरची मालमत्ता ही लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आहे. १) सदरच्या क्षेत्रामध्ये २६० हापूस कलम झाडे आहेत त्यातील १०० कलम झाडांची यंदा नवीन लागवड केलेली आहे २) सदर जागेत १७० काजूची झाडे आहे ३) सदर जागेत ४५ माडाची झाडे आहेत ४) सदर जागेत एक टुमदार असे फार्म हाऊस आहे ५) सदरचे क्षेत्र अकरा एकरचे आहे ६) सदर जागेला महावितरणाची लाईटची सुविधा देखील आहे ७) सदर जागेत ठिबक सिंचन प्रणाली आहे, प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलेले आहे तसेच प्रत्येक नारळ झाडाच्या बुंध्यामध्ये ठिबक सिंचन लावलेले आहे. ८) सदर जागेत एक विहीर आहे सदरच्या विहिरीला बारा महिने पाणी आहे ९) सदरची मालमत्ता ही डांबरी रोड टच अशी आहे यातील ११ एकर मधून ४ एकर क्षेत्र अगदी खुले आहे सदर जागे पासून बाजारपेठ जवळ आहे त्वरा करा. कोकणातल्या स्वमालकीच्या जमिनीचे, व, आंबा काजूच्या बागेचे स्वप्न आजच साकार करा. अधिक माहितीसाठी कृपया ९ ७ ७ ३ ७ ८ ६ ४ ९ ६, या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद #कोकण #कोकणसुख #कोकणश्रीवर्धन #कोकणसंस्कृती #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #konkan #kokan #ratnagiri #lanja #farmhouse #farm #bunglow #hapus #mango