У нас вы можете посмотреть бесплатно Gaatha Shauryachi EP 06 | Santaji Ghorpade | धर्मविरांच्या खुनाचा बदला घेणारा योध्दा | संताजी घोरपडे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SantajiGhorpade #GaathaShauryachiEP05 #Sanbhajimaharaj #LokshahiNews #LokshahiNewsMarathi #LokshahiLive औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसून धुमाकूळ घालणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारे एकच वीर योद्धे म्हणजे संताजी घोरपडे होय. संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते. धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देऊन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. अशाच संताजी यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपण पाहाणार आहोत. लोकशाही, मराठीतील सर्वात तरुण वृत्तवाहिनी. स्वतंत्र, निःपक्षपाती आणि जबाबदार, आमचा अहवाल भीती किंवा पक्षात न करणारा आहे. राजकारण, मनोरंजन, क्रीडा, आंतरराष्ट्रीय, गुन्हेगारी आणि व्यवसाय यासह सर्व शैलींमधील सर्वात विश्वासार्ह ताज्या बातम्या आणि बातम्यांसाठी सर्वात जलद स्रोत. मुंबईत मुख्यालय, महाराष्ट्र आणि भारतभर 150 हून अधिक पत्रकारांच्या नेटवर्कसह, घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घटनेच्या नाडीवर आमचे लक्ष असते. आमची तरुण आणि समर्पित टीम न्यूज गॅदरिंग, लाइव्ह न्यूज, स्टुडिओ आणि न्यूजरूम ऑटोमेशन सिस्टममधील विविध नवीनतम तंत्रज्ञानाने सक्षम आहे. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या YouTube चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा http://bit.ly/339PBYV ► For more Subscribe Lokshahi News: https://www.youtube.com/watch?v=ki66c... ► website on: https://www.lokshahinews.com/ ► Like us on Facebook: / lokshahinews. . ► Follow us on Twitter: / lokshahinews ► Follow us on instagram : / lokshahinew. . ► Download APP: https://play.google.com/store/apps/de...