У нас вы можете посмотреть бесплатно नाशिक भाजपमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार देवयानी फरांदे भावूक | Nashik BJP Clash или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नाशिकमध्ये भाजपच्या अंतर्गत वादातून मोठा राडा पाहायला मिळाला. यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही, त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलं आहे,' असा खुलासा फरांदे यांनी केला. पक्षात नव्याने आलेल्यांच्या प्रवेशाला विरोध नसून, निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. काही दलाल आणि स्वार्थी लोकांमुळे हा वाद निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी बोलताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले. #NashikBJP #DevyaniFarande #GirishMahajan #MaharashtraPolitics #BJPInfighting #NashikNews #MarathiNews #SaamTV #PoliticalClash #BabluShelar #BJPWorkers #Maharashtra #PoliticalDrama #Nashik #BJP