У нас вы можете посмотреть бесплатно टीडीएस म्हणजे काय | What is tds или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
टीडीएस म्हणजे काय | What is tds #upayukta_marathi #tds #taxdeductedatsource #tdsrefund टीडीएस ही संकल्पना आयकर विभागाने कर संकलनाची प्रक्रिया अधिक चांगली व्हावी यासाठी आणली होती. ही एक अशी व्यवस्था आहे ज्याअंतर्गत कुठलीही कंपनी किंवा व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीला एखादं पेमेंट करते मग ते वेतन असो, व्याज असो किंवा कमिशन असो आणि जर ती रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ती रक्कम देणारी व्यक्ती म्हणजे कंपनी किंवा बँक त्यातून काही टक्के भाग कापून घेते आणि आयकर विभागाकडे सुपूर्द करते. याला टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स म्हणजे रक्कम देताना कापून घेतला जाणारा कर असं म्हणतात. थोडक्यात टीडीएस म्हणजे आयकराचाच भाग आहे जो संबंधित रक्कम देताना आगाऊ कापून घेतला जातो. ****** करविषयक माहीत साठी इतर व्हिडिओ ****** १५ जी / १५ एच म्हणजे काय? • What is 15G and 15H form | 15G and 15H for... करपात्र उत्पन्न म्हणजे काय? • What is taxable income | taxable income ma... आयकर परतावा भरण्याचे फायदे • आयकर परतावा भरण्याचे आश्चर्यकारक फायदे | B... आयकर न भरल्यास काय होईल? • What Happens If Income Tax Return Is Not F... फॉर्म १६ म्हणजे काय? • form 16 manje kay | what is form 16 in mar... आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या https://upayuktamarathi.com/ टीडीएस म्हणजे काय? https://upayuktamarathi.com/tds-on-sa... ********************************************* *****IMAGE & PICTURE CREDIT ***** <a href="https://www.flaticon.com/free-icons/h..." title="human icons">Human icons created by Trazobanana - Flaticon</a> ***************************************