У нас вы можете посмотреть бесплатно कडधान्य उत्पादन वाढीसाठी उपाययोजना / डॉ. पी. पी. शेळके или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जागतिक कडधान्य दिनानिमित्त देशातील कडधान्य लागवड क्षेत्र व उत्पादन. राज्यातील कडधान्य पीकनिहाय क्षेत्र आणि उत्पादन. कडधान्य पिकांची सरासरी उत्पादकता. कडधान्य पिकाखालील क्षेत्र कमी होण्याची कारणे. कडधान्य उत्पादन कमी येण्याची प्रमुख कारणे. कडधान्य क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. प्रशिक्षण आणि जागरूकतेची आवश्यकता. कडधान्य पिकांचा लागवड खर्च आणि मिळणारा नफा. बाजार संधी आणि मूल्यवर्धन. कडधान्यातील प्रथिनांचे मानवी आरोग्यासाठी महत्व. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. पी. पी. शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.