У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat Crime: भोंदूबाबाचे प्रताप, पण महिला आयोग, राष्ट्रवादी अडचणीत का ? | Sushma Andhare или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ, राजकीय नेते, अधिकाऱ्यांचं भविष्य सांगणारा, मोठ्या नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत पोहोच असलेला अशोक खरात उर्फ 'स्वघोषित कॅप्टन' याला नाशिक पोलिसांनी अटक केलीय. बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये त्याला अटक करण्यात आल्यानंतर रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, दिपक केसरकर अशा मोठ्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आता व्हायरल होताहेत. नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे? कोण आहे हा अशोक खरात आणि व्हायरल होणाऱ्या फोटोंमागचं मोठं चित्र काय सांगतं.. आणि काय आहे हे सगळं प्रकरण ... याच विषयावर आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत अभिजीत करंडे आणि शिवसेना युबीटीच्या उपनेत्या सुषमा अंधारे .. #RPT0284 आजचा मुद्दा LIVE : एक पेनड्राइव, ५८ व्हिडिओ आणि भोंदूबाबाचे प्रताप, पण महिला आयोग, राष्ट्रवादी अडचणीत का ? #eknathshinde #ashokkharat #rupalichakankar #nashikcrime Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.