У нас вы можете посмотреть бесплатно झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा | Zulva Palna Bal Shivaji | Marathi Lullaby | शिवराय पालना by littlelearntv или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा | Zulva Palna Bal Shivajicha | Marathi Balgeet | जिजाऊ लोरी 👶 जिजाऊ बाळ शिवरायांना झुलवतात – कौशल्येचा राम जसा! हे shivaji kids lullaby इतिहास शिकवते आणि झोप आणते. Balwadi/Shiv Jayanti साठी perfect. Lyrics: झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा.. जो जो रे.. जो जो रे बाळा.. जो जो रे.. जाग रे.. बाळा जाग रे.. ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.. Keywords: zulva palna lyrics marathi, bal shivaji lullaby, shivaji maharaj baby song. Hashtags #झुलवापाळणा #BalShivaji #ZulvaPalna #MarathiLullaby #ShivajiMaharaj #shivjayanti