У нас вы можете посмотреть бесплатно Can Finland’s Education Model Work in India? | Heramb Kulkarni’s Global Educational Vision 🌍 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फिनलँडची शिक्षणपद्धती भारतासारख्या बलाढ्य लोकसंख्येच्या देशात रुजवणं, हे आव्हान असलं तरी ती काळाची गरज आहे आणि भविष्यात त्याचा सकारात्मक परिणामही बघायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे, हेरंब कुलकर्णी यांनी! शिक्षण व्यवस्था उत्तम हवी, म्हणजे नेमकं काय? याबाबत त्यांनी आपल्या पत्नीसह केलेलं संशोधन आणि विकसित केलेली शिक्षणपद्धती आज ते २० देशातील २४० शाळांमध्ये रुजवत आहेत. त्यांच्या उपक्रमाशी निगडित जगभरातील ८६००० विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत. सदर मुलाखतीत डॉ. उदय निरगुडकर यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर कुलकर्णींची चपखल उत्तरं ऐकून, भविष्यात आपलं पाल्य इंग्लड, अमेरिकेत न जाता फिनलँडमध्ये शिकावं, असं तुम्हालाही वाटेल. त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा आणि शेअर करा. Watch Interview - https://swayamtalks.org/applinks/FGBb... Can a small country like Finland inspire a massive reform in India’s education system? 🎒 In this thought-provoking interview, educationist Heramb Kulkarni shares his powerful insights on how Finland’s student-centric model can influence and benefit a populous country like India. Do watch and share. - • Can Finland’s Education Model Work in Indi... 📌 Watch till the end and discover how joyful, student-centric learning can transform generations. 👍 Like | 🔁 Share | 📲 Subscribe for more such inspiring stories! With hands-on research conducted alongside his wife, Mr. Kulkarni has developed a unique educational framework that is now implemented in 240 schools across 20 countries, positively impacting over 86,000 students worldwide. Connect With Us: Instagram - / talksswayam Facebook - / swayamtalks Twitter - / swayamtalks LinkedIn - / sway. . Subscribe to our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 इंट्रो 00:46 फिनलँडमध्ये पाऊल ठेवताच आलेला अनुभव 02:49 पूर्वीचे आणि आताचे फिनलँड 04:23 आनंदी आणि भौगोलिकदृष्ट्या समृद्ध देश 07:22 नोकीयाने दिली समृद्धी 09:45 फिनलँडच्या यशाचे गमक शोधले 10:22 शिक्षण पद्धतीवर संशोधन आणि काम 11:10 शिक्षण संस्थेचे पाच महत्त्वाचे खांब 12:21 फिनलँडमध्ये उत्तम गुणवत्तेचे मोफत शिक्षण 16:29 एका विषयातून दुसर्या विषयात जाण्याचे स्वातंत्र्य 18:18 भारतात ही शिक्षण पद्धती रुजवण्याची सुरुवात