У нас вы можете посмотреть бесплатно वेटरची मुलगी बनली राज्यसभेची खासदार, ज्योती वाघमारेंनी संघर्षातून संसद गाठली | KARYARAMBH или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#RajyaSabhaElection #MaharashtraPolitics #SharadPawar #EknathShinde #BJP #AjitPawar #JyotiWaghmare #RamdasAthawale #VinodTawde #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraNews #PoliticalNewsMarathi #BreakingNewsMarathi #IndianPolitics #Rajkaran #Karyarambh राज्यसभेच्या महाराष्ट्रातून रिक्त होणार्या सात जागेसाठी आज निवडणूक प्रक्रीया पार पडली. शिवसेना शिंदे गट आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवणार अशी चर्चा असतानाच ऐनवेळी शिंदेंनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे राज्यसभेची सातवी जागा बिनविरोध निघाल्यात जमा आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे गटाकडे एक जागा निवडून दिल्यानंतरही सर्वाधिक 19 मते अतिरिक्त होती. तरीही त्यांनी सातव्या जागेसाठीची निवडणूक टाळली. महाराष्ट्रातून राज्यसभेवर भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते, रामराव वडकुते, अजित पवार गटाकडून पार्थ पवार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार असे सात जणांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं गणित कुठं फिस्कटलं, राज्यसभेचं आकड्याचं गणित नेमकं कसं होतं, आणि शिंदेंनी उमेदवार म्हणून दिलेल्या ज्योती वाघमारे यांचा वेटरची मुलगी ते राज्यसभेच्या खासदार हा प्रवास नेमका कसा आहे, हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला karyarambhbeed@gmail.com (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.