Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच! в хорошем качестве

कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच! 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच!

शिवरायांनी आधी रोहिडेश्वर किल्ला घेतला. कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच! रोहिडेश्वरला स्वराज्याच्या शपथेचा प्रसंग? हा इतिहास खोटाच आहे! 'रोहिडेश्वर किल्ला शिवरायांनी आधी घेतला कारण तिथेच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती! हल्ला करुन, जिंकून, नगारखान्यावर भगवा ध्वज लावला! किल्ल्याचे बांधकाम मजबूत केले! मग तोरणा आणि नंतर रोहिडा घेतला! राजगडचा यात काहीही संबंध नाही!' फक्त इतिहासावरील पुस्तके वाचून, प्रत्यक्ष ठिकाणे न पाहता कादंबऱ्या लिहिल्या की इतिहासाची कशी वाट लागते त्याचे उदाहरण म्हणजे वर दिलेला उतारा. ही कादंबरी अगदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. घोटाळा काय केलाय आणि खरी परिस्थिती काय आहे ते सादर केले आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी! हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा. भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले    • Видео   भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव    • Видео   भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले    • Видео   भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले    • Видео   भाग ५ - वीर बाजी पासलकर    • Видео   भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप    • Видео   भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे    • Видео   भाग ८ - वीर जिवा महाले    • Видео   भाग ९ - वीर संभाजी कावजी    • Видео   भाग १० - शिवाजी काशीद    • Видео   भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव    • Видео   भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे    • Видео   भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)    • Видео   भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)    • Видео   भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)    • Видео   भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)    • Видео   भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे    • Видео   भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर    • Видео   भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर    • Видео   भाग १८- हैबतराव शिळिमकर    • Видео   भाग १९-शामराज निळकंठ पेशवे    • Видео   भाग २०- फिरंगोजी नरसाळे    • Видео   भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार    • Видео   भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे    • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...   शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!    • Видео   शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!    • Видео   शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!    • Видео   बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!    • Видео   शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?    • Видео   स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.    • Видео   शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.    • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...   प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?    • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...   ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे. प्रवीण भोसले 9422619791 #Rohideshwar #SvarajyShapath #Rayareshwar

Comments