У нас вы можете посмотреть бесплатно || पहिली होळी || || शिमगा || || कोकणातील परंपरा ||❤️🩹🌴 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌸🔥 Holichi Purvtaiyyari | Konkanatil Holi Special 🔥🌸 सदर व्हिडिओ मध्ये मनोरंजनाचा भाग जास्त आहे, कृपया कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक देवू नका 🙏🏻❤️ नमस्कार मित्रांनो! 🙏 या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवली आहे कोकणात साजरी होणारी पारंपरिक होळी — होळीची पूर्वतयारी, गावातील उत्साह, केलेली मजा-मस्ती, आणि धमाल कॉमेडी! 😄 कोकणात होळीची सुरुवात होते शेवरचं झाड आणण्यापासून 🌳 गावातील सगळे मिळून शेवर आणायला जातात, त्यावेळी होणारी धम्माल, गावकऱ्यांचा उत्साह, पारंपरिक पद्धतीने होळीची उभारणी, आणि शेवटी सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आनंद — ही संपूर्ण परंपरा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ❤️ कोकणात होळी म्हणजे फक्त सण नाही, तर एकत्र येणं, परंपरा जपणं आणि आनंद वाटणं असतं! 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा — मजा येणारच! 👉 आवडला तर LIKE करा 👍 👉 मित्रांसोबत SHARE करा 🤝 👉 आणि अशाच व्हिडिओसाठी CHANNEL ला SUBSCRIBE करा 🔔 तुमचा सपोर्ट म्हणजे आमची ताकद! 💯 #Holi2026 #KonkanHoli #ShevarTree #VillageTradition #MarathiVlog #HoliCelebration #MarathiComedy #FestiveVibes