У нас вы можете посмотреть бесплатно 💁वैभव लक्ष्मी चा उपवास व 🌷 कांदा लसूण विरहित स्वयंपाक 🍅/बटाट्याचे ही भाजी एक वेळ नक्की ट्राय करा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी आज कांदा लसूण विरहित आपण स्वयंपाक बनवणार आहे उपवासाच्या वेळेला कांदा लसूण विरहित स्वयंपाकाला जातो चला तर मग ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रेसिपी ला सुरुवात करू छान असं कुकर बटाटे शिजवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये जरी वाटण न वापरता एका बाऊलमध्ये तीन ते चार चांगले पिकलेले टोमॅटो व कुकर मध्ये घालून कुकरला शिट्टी देऊन घ्यावी त्याच्यामध्ये बटाटे व आपले टोमॅटोही चांगले शिजतात. टोमॅटो व बटाटे कुकरमधून काढून घ्यावे बटाटे छान कुस्करून घ्यावेत टोमॅटो वरचे साल काढून मेसेज करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ओतून घ्यावी टोमॅटो प्युरी या प्लीज चांगली शिजते तोपर्यंत साईटला बटाटे छान असे मॅश करून घ्यावेत टोमॅटो प्युरीआपली शिजत आली की त्याच्यामध्ये काश्मिरी लाल तिखट वापरायचे आहे. चवीपुरते मीठ हळद व थोडासा सांबर मसाला वापरून छान असा मसाला एक जीव तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्याच्या मध्ये बटाटे घालून छान असे बटाट्याची भाजी आपली तयार आहे त्याचबरोबर पुरी खीर आणि आपलं सिम्पल अशी माझी वैभव लक्ष्मीची पूजा आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 🙏