У нас вы можете посмотреть бесплатно #MpskTalksराज्यसेवा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 च्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी? यासंदर्भात श्री मोहित सावंत सर यांनी MPSK टीम च्या मार्फत विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला, यामध्ये संपूर्ण तर्हेने सामान्य पणे परीक्षा देत असतांना विद्दयार्थ्यांना जे प्रश्न पडतात, त्यांची सर्व उत्तरे सरांनी सरांनी सांगितली. व्हिडिओतील ठळक मुद्दे.. --अभ्यासात विषयांचे प्राधान्यक्रम कसे ठरवावे.. --बुकलिस्ट कशी ठरवावी --टेस्ट सिरीज लावावी की नाही --अभ्यासातील आत्मविश्वास कसा वाढवावा या व अश्या अनेक बाबीवर सरांनी विश्लेषण केले आहे. --Credits : Director : Kiran Khandve Cameraman :Pradip Pawar Sir MPSK TEAM MEMBERS :Ramchandra chavan, Apurva Rajput, Madhurani chormale, kiran patil, Vikas chaudhari, Ashish dhande, Madhuri patil, sneha Patil, ayyub Shaikh, Priyanka Sanap, Nitin Sake, Shatragun Katkar, Purushottam talekar, Yogesh ghuge, Mahendra Maldude, Aishwairya Bhadre, Madhvi Shejul, Trupti Bhamre, Edit:contacting Friendship Multimedia! Omkar Kashid Sir, स्पर्धा परीक्षा संबंधित, कसलीही माहिती हवी असल्यास आमच्या MPSK टीम च्या तज्ज्ञ मार्गदर्शक व्यक्तींकडून आपल्याला मोफत मार्गदर्शन केले जाईल. संपर्क क्रमांक तसेच Whats app क्रमांक: 9823591464 संपर्क वेळ : सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत MPSK Mail ID: [email protected] -- PRAYAAS..For MPSC By..Mohit Sawant https://t.me/PrayaasTogetherWeGetSuccess -- दररोजच्या चालू घडामोडींवर आधारित दर्जेदार प्रश्नांची pdf तसेच mpsc साठी विविध विषयांच्या हस्तलिखित नोट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इतरांनाही सांगा..🙏🏼 -आणि हो आमचे MPSK हे यू ट्यूब चॅनेल नक्कीच subscribe करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच पहायला मिळतील.. 🙏