У нас вы можете посмотреть бесплатно तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे रेसिपी | Mishra dalicheappe recipe | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे रेसिपी | Mishra daliche appe recipe | साहित्य-: १) जीरा तांदूळ - १ वाटी २) मसुराची डाळ - अर्धी वाटी ३) मुगाची डाळ - अर्धी वाटी ४) हरभरा डाळ - अर्धी वाटी ५) उडदाची डाळ अर्धी वाटी ६) तुरीची डाळ - अर्धी वाटी ७) कांदा - २ कांदे ८) टोमॅटो - १ टोमॅटो ९) आल - १ छोटा तुकडा १०) लसूण २० लसणाच्या पाकळ्या ११) हिरव्या मिरच्या - ६ मिरच्या १२) मीठ - २ चमचे १३) बेकिंग पावडर - १ चमचा १४) डाळी भिजवण्यासाठी पाणी - १ तांब्या १५) मिश्रण परतवण्यासाठी तेल - १ पळी १६) कोथिंबीर - गरजेनुसार शेंगदाणे व खोबऱ्याची पातळ चटणी-: साहित्य-: १) भाजलेले शेंगदाणे - अर्धी वाटी २) खोबऱ्याचे काप - अर्धी वाटी ३) हिरव्या मिरच्या - ६ मिरच्या ४) लसूण - १० लसणाच्या पाकळ्या ५) कडीपत्ता - २० पाने ६) जिरे, मोहरी - १ चमचा ७) कोथिंबीर - गरजेनुसार ८) तेल - २ पळी ९) गरम पाणी - दीड ग्लास १०) मीठ - दीड चमचा इत्यादी. टीप-: १) डाळी व तांदूळ स्वच्छ पाणी दिसेपर्यंत धुवावे. २) डाळी व तांदूळ ६ तास भिजण्यासाठी ठेवावे. ३) मिश्रण पाणी न टाकताच वाटून घ्यावे. ४) वाटलेले मिश्रण २ तास भिजण्यासाठी ठेवावे. ५) वाटलेले मिश्रण घट्ट असावे. ६) आप्पे पात्र अगोदर २ मिनिट गरम करून घ्यावे. ७) आप्पे पात्रात थोडे थोडे तेल टावे. ८) बेकिंग पावडर सर्वात शेवटी टाकावा. माझी रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा धन्यवाद .