У нас вы можете посмотреть бесплатно Sunita Williams यांचा Space मधून Earth वर return journey कसा असेल? NASA देणार Live माहिती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #sunitawilliams #space #spacex #nasa पृथ्वीवर परतणारे अंतराळवीर - नासाचे निक हाग, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्सांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसेक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसून पृथ्वीवर परत येतील. तिन्ही अंतराळवीर एका स्पेस कॅप्सूलमध्ये बसलेले असतील. पृथ्वीच्या वातावरणात हे यान शिरल्यानंतर फ्लोरिडा जवळच्या समुद्रामध्ये ठराविक ठिकाणी कोसळेल. त्यानंतर रिकव्हरी टीम्स या कॅप्सूल्समधून अंतराळवीरांना बाहेर काढतील. पृथ्वीच्या वातावरणात शिरतानाच्या उष्णतेमध्ये या यानाची कॅप्सूल टिकून कशी राहते...आतल्या लोकांचं काय होतं... समाजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये? रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi