У нас вы можете посмотреть бесплатно सोशल मीडिया स्टार Nirmala Navale यांचा Karegaon Panchayat Samiti Election मध्ये पराभव कशामुळे झाला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #NirmalaNavale #PanchayatSamitiElection महाराष्ट्रात झालेली पंचायत समितीची निवडणूक, १ हजार ४६२ जागा होत्या आणि ४ हजार ८१४ उमेदवार होते. निकाल लागला आणि १ हजार ४६२ उमेदवार निवडून आले, उरलेले ३ हजार ३५२ उमेदवार पराभूत झाले. या ३३५२ उमेदवारांपैकी एका पराभूत उमेदवाराची प्रचंड चर्चा झाली. पंचायत समिती सोडा, जिल्हा परिषदेला जे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांची झाली नसेल तेवढी चर्चा या उमेदवाराची आहे. फेमस व्यक्ती आहे, जिंकली काय हारली काय, चर्चा होणारच की. महापालिकेला वसंत मोरे, रुपाली ठोंबरे पराभूत झाले, त्यांचीही चर्चा झाली, पण ते काय फक्त सोशल मीडिया स्टार नव्हते, ते नेते होते, त्यांनी विजय पण पाहिलेले, काही टर्म कामं केलेली. पण त्यांच्या पराभवापेक्षा जास्त चर्चा जास्त ग्लॅमर या पराभवाला मिळालं. ग्लॅमर शब्द ऐकून उमेदवार ओळखला असणार, निर्मला नवले. 580k फॉलोवर्स, रील टाकली की कोटीत व्ह्यू, त्यात माजी सरपंच, त्यात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आणि जे हवं ते मिळवण्याची प्रचंड इच्छाशक्ती, एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू असताना निर्मला नवलेंचा पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाची बातमी सोशल मीडियातून व्हायरल झाली आणि सगळ्यांना प्रश्न पडला, निर्मला नवले कशा काय हारल्या ? उत्तर आहे ग्राऊंडचं गणित. हे गणित कसं लागलं ? कसं बिघडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/