У нас вы можете посмотреть бесплатно ZP निवडणुक निकालात महायुतीचा दणदणीत विजय, Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात महायुतीने मोठं यश मिळवत राज्यभर आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल 8 जिल्हा परिषदांवर महायुतीचा झेंडा फडकला असून निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत हा विजय जनतेच्या विश्वासाचा असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं बावनकुळे म्हणाले. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम होणार असल्याचं चित्र आहे. #zpelectionresult #mahayuti #chandrashekharbawankule #maharashtrapolitics #bjp #shivsena #ncp #saamtvnews zp election result maharashtra, mahayuti victory news, chandrashekhar bawankule reaction, district council election, bjp shivsena ncp alliance, maharashtra political update जिल्हा परिषदांमध्ये सत्ता कुणाची?,याचा फैसला आज होणार आहे...12 झेडपी आणि 125 पंचायत समित्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आलीय...मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तेनात करण्यात आलाय... सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे...12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी 68 टक्के मतदान झालं होतं....या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.....जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रत्येक अपडेट निकाल तुम्हाला साम टीव्हीवर पाहता येणार आहे #zp #election2026 #maharashtra #localbody #districtcouncil #panchayats #voting #saamtvnews zp, election2026, maharashtra, local body, district council, panchayats, voting, saam tv