У нас вы можете посмотреть бесплатно तरुण शेतकरी शेण उचलून महिन्याला कमावतो इंजिनिअर पेक्षा जास्त उत्पन्न ...9404123373 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुक्त संचार पद्धतीमध्ये शेण उचलण्याचे काम दररोज करावे लागत नाही; परंतु गरजेनुसार महिन्यातून एकदा- दोनदा सर्व काडीकचरा, शेण उचलून बाहेर टाकून सर्व गोठा स्वच्छ करणे चांगले. तसेच, अशा वेळी गाईंनाही स्वच्छ धुता येईल. मुक्त संचार पद्धतीने गोठा तयार करावयाचा म्हणजे फार मोठा खर्च येईल या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये अत्यंत कमी खर्चापासून ते जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. मुक्त गोठ्यात दूध व्यवसाय सोबतच कोंबडी पालन ही करता येऊ शकते यामुळे अधिकचे उत्पन्न मिळते. दुभत्या गाईचे संगोपन करताना त्यांच्या साठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व गाईचे स्वास्थ्य देखील चांगले राहते. परिणामतः दूध उत्पादनात वाढ होते. dudh vyavsaya che fayda dudh vyavsay ani paisa mukta gotha ani dudh vyavsay dudh vyavsay kasa karav sudh vyavsay ani chara vyavstha pan gay palan ani dudh vyavsay #cow #cows #farm #nature #cowsofinstagram #cattle #animals #farmlife #milk #calf #love #bull #photography #farming #animal #agro #k #dairy #kuh #farmer #naturephotography #cowstagram #vaca #cowboy #moo #agriculture #horse #photooftheday #art #a #cute #ranch #instagram #cowgirl #vegan #cowlove #vet #farmanimals #india #highlandcow #cowlife #landscape #dog #ig #he #holstein #campo #cowsofig #country #instagood #countrylife #rural #beef #vache #ganaderia #zootecnia #cowsmakemehappy #follow #cowspiracy