У нас вы можете посмотреть бесплатно रत्नागिरीतील आगळीवेगळी मिसळ | Misal in ratnagiri | Ratnagiri food vlog | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुम्ही जर का निवळी मार्गे गणपतीपुळ्याला जात असाल आणि तुमच्यासोबत जर का लहान बाळ असेल तर ही विडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण लहान बाळ सोबत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या दुधाचा आणि मम्मम खाऊचा म्हणजे खीर, मऊभात हे बाहेर प्रवासात असताना बऱ्याचदा बनवण्याचा प्रश्न त्यांच्या आईला सतावतो. त्यामुळे या लहान बाळांची दुधाची आणि खाण्याची गैरसोय होऊ नये याचसाठी गेले 3 वर्षे शितूत मिसळ या मोफत दूध आणि खाऊ साठी आपल्या सेवेत आहे. अधिक माहितीसाठी हृषिकेश शितूत यांच्याशी संपर्क साधावा. (9421143890) Misal in ratnagiri. Tarval stop, ratnagiri. #ratnagirifood #ratnagiritourism #ratnagiri #foodie #foodblogger #misalpav #misalpavlover #kokanfood #kokandairies अस्सल कोकणी पद्धतीचे पदार्थ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक visit करा. कोणतीही भाजणी न करता बनवा कोंबडी वडे • कोकणी पद्धतीने बनवा झटपट कोंबडी वडे | भोका... अस्सल कोकणी सुरमई फ्राय • अस्सल कोकणी पद्धतींची सुरमई फ्राय| Tasty s... चमचमीत कोळंबी बिर्याणी • चमचमीत कोळंबी बिर्याणी| Tasty and smokey P... पारंपरिक कोकणी कोकम कढी • कोकणातील पारंपरिक नारळाची कोकम कढी। kokam ... केळीच्या पानातील सुरमई • केळीच्या पानातील सुरमई/ Surmai(Kingfish) i... कोळंबी साफ कशी करायची? • How to clean prawns?/ कोळंबी साफ कशी करायच... कोकणी पध्दतीचे वालाच बिरड • कोकणातील चविष्ट वालाच बिरड। डाळिंबीयांची उ... कोकणातील पारंपरिक कुळीथची पिठी • कोकणातील पारंपरिक अगदी सोपी कुळीथची पिठी। ... कुरकुरीत बटाट्याची काप • बनवायला अगदी सोपे बटाट्याची कापं। #viral #... कोकणी दडपे पोहे • कोकणातील पारंपरिक दडपे पोहे। #viral #kokan... कुरकुरीत कोळंबी फ्राय • कुरकुरीत आणि चमचमीत कोळंबी रवा फ्राय/ Praw... अस्सल कोकणी सोलकढी • कोकणी सोलकढी कशी बनवायची?/ Perfect Solkadh... #viral #yt #food #foodie Thank you for watching...