У нас вы можете посмотреть бесплатно हरबऱ्याची भाजी खुडून आलो… अन् घरी नवा पाहुणाच बसलेला 😂🐃 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजचा दिवस खूपच खास होता 🤍 आम्ही आज रानात गेलो होतो हरबऱ्याची भाजी खुडायला 🌱 रानातली थंडी, मातीचा वास आणि गावाकडचं शांत वातावरण खूप छान वाटलं 😌 भाजी खुडून घरी आलो आणि बघतो तर काय… आमच्या घरी नवा पाहुणा आला होता 😄🐃 न चहा, न पाणी… सरळ गोठ्यात जाऊन बसलेली आमची म्हैस 😂 असा हा साधा पण मनाला आनंद देणारा गावाकडचा दिवस 💚 गावाकडचं जीवन, रानातली कामं आणि घरातली मजा हे सगळं तुम्हाला आवडेल अशी आशा आहे 🙏 व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा 💬 Comment करा 🔔 Channel Subscribe करायला विसरू नका तुमचा प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या ❤️