У нас вы можете посмотреть бесплатно Christmas special plumcake अगदी पौष्टिक पद्धतीने विना ओव्हन प्लम केक или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
homemade plum/dry fruits cake recipe! ड्राय फ्रूट केक बनवायची पारंपरिक, पौष्टिक आणि सोपी पद्धत! #cakerecipe#christmasplumcakenoovencakerecipe#प्लंचाके #plumcakewithoutoven Praise the lord 🙏 welcome to my you tube channel #bless food recipe. experience the best and bless Food Recipe in simple way 😋 नमस्कार आज आपण ख्रिसमस साठी केला जाणारा स्पेशल फ्रूट केक म्हणजेच प्लम केक कसा बनवायचा तोही अंडी न वापरता ओव्हन न वापरता आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची वाईन किंवा अल्कोहोल न वापरता, अगदी सगळेजण मनसोक्त खातील असा , पौष्टिक केक,तोही एकदम सोप्या पद्धतीने अगदी सगळ्यांना सहजरीत्या शक्य होईल असा, रेसिपी नक्की बघा आणि घरच्या घरी केक तयार करून बघा आणि व्हिडिओ बघून लाईक शेअर सबस्क्राईब करा, 🔔👍🙏. अर्धा किलोकेक साठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ दोन वाटी बारीक गूळ एक वाटी गरम पाणी अर्धा वाटी बेकिंग पावडर दोन चमचे चिमुटभर मीठ दोन चमचे एक वाटी दूध अर्धी वाटी तेल किंवा लोणी अर्धी वाटी ओलं खजूर अर्धी वाटी मीक्स टूटीफ्रूटी पाव वाटी लाल चेरी अर्धा छोटा चमचा जायफळ पावडर अर्धा छोटा चमचा वेलची पावडर अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर काजू बदाम मगज बी आवडीनुसार #नाताळ विषयी ड्रायफूट केक #बिना अंडा बिना ओवन सोपा केक #बिनाअंड्याचा केक #ड्रायफूट केक रेसिपी मराठी #इझी केक रेसिपी #how to make Christmas special plum cake at home. #plum cake recipe without wine without oven #Christmas special cake recipe Marathi. #dry fruit cake #bless food recipe Marathi. #easy cake recipe #healthy and tasty cake. #cake recipe without oven without egg. #homemade dry fruits cake.