У нас вы можете посмотреть бесплатно सरपंच हाच प्रशासक!; नागपूर खंडपीठाकडून याचिका निकाली | Sarpanch is administrator|Nagpurbenchpetition или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सरपंच हाच प्रशासक!; नागपूर खंडपीठाकडून याचिका निकाली | Sarpanch is administrator|Nagpurbenchpetition 2026 मध्ये ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंच्यायातवर प्रशासक नेमण्याचे परिपत्रक 23 जानेवारी 2026 ला काढले होते.. या विरोधात 9 फेब्रुवारी 2026 याचिका बुलढाणा जिल्ह्यातील अरविंद दळवी यांनी दाखल केली होती.... त्यानंतर राज्य सरकारने तात्काळ 21 फेब्रुवारी 2026 रोजी सुधारीत परिपत्रक काढत सरपंच हेच प्रशासक राहतील अशा पद्धतीचा परिपत्र काढले... त्यामुळे आज राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या महितीनंतर नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढली. शासनाच्या सुधारित परिपत्रकामुळे आज उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची याचिका निकाली राज्यातील चौदा हजारावर ग्रामपंचायतींमध्ये आनंदाचे वातावरण, मात्र, शासनाचे 20 फेब्रुवारीचे सुधारित परिपत्रकावर स्पष्टता नसल्याचं याचिकाकर्त्याचे वकिलांचे म्हणणं... याचिकाकर्त्या बुलढाणा जिल्ह्यातील सरपंच अरविंद दळवी वेधले राज्य शासनाचे लक्ष... त्यामुळे शासनाने याचिका टाकतातच घेतला निर्णय... *सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्यावर पावसाळा असेल, मग निवडणुकांचे काय हा प्रश्न कायम सल्याच सरपंच यांच म्हणणं... महाराष्ट्र शासनाने सरपंचांना प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.... त्यामुळे त्या संदर्भातील याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.