У нас вы можете посмотреть бесплатно Freshers Reunion | Classics | Ep 29 | Full Episode | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सदर भागाविषयी: कॉलेजमधली यारी-दोस्ती म्हटली की, लगेच आपल्यासमोर फ्रेशर्स या मालिकेतील आपल्या लाडक्या कलाकारांचे चेहरे डोळ्यासमोरून आपसूक तरळून जातात. आता प्रेक्षक म्हणून मालिका संपल्यानंतर या सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र 'यारी - दुनियादारी' करताना आपल्याला सगळ्यांनाच पाहायची इच्छा होती. आज मालिकेचे ते दिवस तर परत येऊ शकत नाहीत पण या मित्र - मैत्रिणींचा गप्पांचा कट्टा तर नक्कीच जमू शकतो. 'The Kcraft' प्रस्तुत 'Classics'च्या या नव्या भागात आपण गप्पा मारणार आहोत टीम #Freshers शी! गप्पांचा संपूर्ण भाग आज आपल्या भेटीला आला आहे. हा एपिसोड नक्की पाहा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रीया नक्की द्या. हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडीओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. ______________________ शीर्षक गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी : सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'फ्रेशर्स' मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी युवा वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. गीत : फ्रेशर्स (झी युवा) मूळ गीतकार : वलय मूळगुंद मूळ संगीतकार : अमितराज मूळ पार्श्वगायन : अमितराज, हर्षवर्धन, कस्तुरी, आरती Reprise Version गायन : नेहा सिन्हा ___________________________ भविष्यात The Kcraft चे सभासद होऊन प्रत्यक्ष चित्रीकरणात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास 9421010971 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरून सबमिट करा. https://shorturl.at/AWKkj ____________________________ सहभाग : अमृता देशमुख, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, अभिनेत्री मिताली मयेकर, अभिनेत्री रश्मी अनपट, अभिनेत्री सिद्धार्थ खिरीड, अभिनेता ओंकार राऊत, अभिनेता ऋतुराज शिंदे, अभिनेता __________________________ सूत्रसंचालक : प्रसाद भारदे संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे लोकेशन : साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त) सिटींग अरेंजमेंट : इंट्रो फर्निचर, नाशिक ______________________________________________________ विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे पार्श्वगायन - नेहा सिन्हा ग्राफिक्स : अमोघ पोंक्षे छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस लाईट्स अँड ग्रिप्स - लायगर लाईट्स अँड ग्रिप्स भोजन व्यवस्था : मुंबई केटरर्स (पांचाली- घरगुती चविष्ट पदार्थांचे माहेरघर, विलेपार्ले) संकलन - सुमंत वैद्य रंगभूषा - प्रकाश जवळकर केशभूषा - सुप्रिया तांबे व्हॉलेंटीअर्स - साक्षी मर्चंडे, जीत तांबे, अनुशिल शिर्के, सानिका जाधव, श्रवण सुतार, श्रावणी आकटे. ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, कल्याणी मुळे - पोंक्षे ट्रान्सपोर्ट - सतीश वाघमारे निर्मिती - प्रस्तुती : द क्राफ्ट (The Kcraft) _____________________________________ आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२ #freshersreunion #freshersserial #zeeyuva #thekcraft #mitalimayekar #rasikavengurlekar #rashmianpat #amrutadeshmukh #siddharthkhirid #onkarraut #ruturajshinde #shubhankartawde #oldmarathiserials #marathiserials