У нас вы можете посмотреть бесплатно सजणे कधी गोडीनं बोलायचं (karaoke with lyrics marathi. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
song credits:- गित:-सजने कधी गोडीन बोलायच.. मुळगायक:-प्रल्हाद शिंदेजी #गवळण #भक्तीगीत #लोकगीत #प्रल्हादशिंदे गित:- आस रुसन फुगन संसारी ना चालायचं आस रुसन फुगन संसारी ना चालायचं ऐ सजणे कधी गोडीन बोलायच सजणे कधी गोडीन बोलायच कौरस:- आस रुसन फुगन संसारी ना चालायचं आस रुसन फुगन संसारी ना चालायचं सजणे कधी गोडीन बोलायच सजणे कधी गोडीन बोलायच कौरस:- मालकीन थोर मनाची राणी तु माझ्या घरची तुला आवडीन आनली पैठणी कोल्हापुरची तुझ मन भरी वेड किती पुरावे लाड दागदगीन न्हार पानपुतळ्याची जोड आजुन का नव्या नवरीवानी लाजायचं आजुन का नव्या नवरीवानी लाजायचं सजणे कधी गोडीन बोलायच. सजणे कधी गोडीन बोलायच. कोरस:- धनी मी आसता मोठा तुला गं कसला तोटा गाई अन वासरानी दारी गं भरलाय गोठा. खळ्यात रास न्हारी जणु मोत्याची सारी ऊन वार्यात राहुन कष्ट मी केलेत भारी पाणी रक्ताच शिवाराला घालायच पाणी रक्ताच शिवाराला घालायच ऐ सजणे कधी गोडीन बोलायच सजणे कधी गोडीन बोलायच कोरस:- सुखी संसारी राहु दिन भाग्याचा पाहु आता दोघ जोडीन गित प्रेमाच गाऊ सोड रुसन्याचा चाळा शेजारी होतील गोळा धनी साधा खेड्याचा राजगुरू मी गं भोळा सुखान नव्या संसारात नादायच सुखान नव्या संसारात नादायच सजणे कधी गोडीन बोलायच सजणे कधी गोडीन बोलायच कोरस:- declaration : this karaoke track is not for commercial use . it's only for promotional and entertainment purposes . i don't claim any of this track . all credits and rights reserved by :- owners and creators.