У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील शिमगा | ग्रामदेवीची पालखी आणि शेरणे काढण्याची प्रथा | Kokancha Shimga (Konkan) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील शिमगा | ग्रामदेवीची पालखी आणि शेरणे काढण्याची प्रथा | Kokancha Shimga (Konkan) कोकण म्हटलं की शिमगा हा आलाच. कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक मोठा सण म्हणजे शिमगा. या सणाला चाकरमानी खास मुंबईवरून गावाला येत असतात. ग्रामदेवीची पालखी या दिवसांत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन देते. देवीचे शेरणे दर दिवशी असतात. शेरणे म्हणजे देवीची खुणा. गावातीलच एक व्यक्ती गावामध्ये पालखी घरं घेत असताना नारळ म्हणजेच खुणा जमिनीमध्ये लपवून ठेवत असतो. संध्याकाळी सानेवर पालखी आल्यावर देवीचे शेरणे काढायचे असतात. या वेळेस पाटिल बुवा देवीला गाऱ्हाणे घालतात आणि पालखी शेरणे काढण्यास सुरुवात करते. गावातील सर्व पुरुष मंडळी शेरणे काढण्यासाठी देवीच्या पालखीला खान घालतात. कधी कधी शरण एक एक तास निघत नाही त्यावेळेस खेळयांची मात्र दमछाक होते. पारंपरिक खालू बाजा त्यामध्ये dhol, tasha, timki, sanai च्या तालावर देवीचे शेरणे काढण्याची प्रथा आहे. एकदा का sherana निघाला की देवीची पालखी धावत सानेवर नेऊन जल्लोषात नाचावली जाते. या जल्लोषामध्ये सर्व खेळे आणि मुंबईचे चाकरमानी सहभागी असतात. Kokanatil ratnagiri district madhe shimagyala ek veglich maja asate. Koknat shimaga festival khup motha asato. Devichi palakhi aani sherane kadhanyasathi chakarmani khas gavi yet asatat. #KoknatilShimga #कोकणशिमगोत्सव #ग्रामदेवीचेशेरणे #konkan #sforsatish तुम्हाला हेच हा व्हिडिओमध्ये दाखवले आहे तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. Follow me on Instagram and Facebook / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar