У нас вы можете посмотреть бесплатно उपवासाची पुरी | खमंग बटाटा पुरी | Upawasachi puri | Upawasachi batata puri | Vrat ki puri | आलु पुरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उपवासाची पुरी| खमंग बटाटा पुरी | Upawasachi puri | Upawasachi batata puri / Vrat ki puri/ आलु पुरी / तिखट पुर्या / बटाटा पुर्या / नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ made by Swatis kitchen Marathi Batata Puri / बटाट्याच्या पुर्या :- Ingredients - Boiled potatoes - 250 gm (उकडलेले बटाटे) Millet flour /samak rice flour - 1 cup (वरई पिठ) Green chilli paste - 2 tbls (मिरची पेस्ट) sesame seeds - 2 tsp (तिळ) Red chilli powder - 1 tsp (लाल मिर्च पावडर) rocks salt (सेंधव मिठ) salt - मिठ green coriander (कोथिंबीर) optional oil /तेल ---------------------------- #उपवासाचीपुरी #नवरात्रस्पेशलबटाटापुरी #नवरात्ररेसिपी #उपवासाचेवडे #व्रतरेसिपी #झणझणीतउपासाचाबटाटापुरी #व्रतकीरेसिपी #Swatiskitchenmarathi #upawasachepadarth उपवासाचा झणझणीत बटाटा वडा - • सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वडा"| न... उपवासाचे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स /वेफर्स - • Видео उपवासाचे झटपट गोड लिंबु लोणचं - • १०मि.गुळ घालुन उपवासाचे आंबट गोड लिंबाचे ल... उपवासाचे झटपट बटाटा खिस - • एकदाच बनवा व वर्षभर खा सोप्पा बटाट्याचा कि... उपवासाचे झटपट बटाटा चिप्स - • झटपट वाळवणाचे बटाटा चिप्स - उपवासाचे बटाटा... डाळिंब ज्यूस रेसिपी - • Видео नवरात्री स्पेशल उपवासासाठी झटपट आपण उपवासाची पुरी पाहणार आहोत. ही उपवासाची बटाटा पुरी अगदी झटपट होते, ज्यावेळी उपवासामध्ये तोंडाला चव नसेल अशा वेळी खमंग चटपटीत अशी उपवासाची मसाला पुरी आपण नक्की करून पहा. खूप झटपट होते खुसखुशीत होते खायला खमंग लागते आणि विशेष म्हणजे त्याला खूप कमी साहित्य लागतं. ज्याप्रमाणे आपण उपवासाला "भगरीचे पुरी" 'राजगिऱ्याची पुरी' 'शिंगाड्याची पुरी' अशा विविध प्रकारच्या उपवास रेसिपी पाहतो त्याचप्रमाणे ही खमंग खुसखुशीत अशी भगर आणि बटाट्याची पुरी तुम्हाला नक्कीच आवडेल. Aslo check out my hindi channel : / @tastyfoodpointofficial -PRODUCTS I USE- *pressure cooker- https://amzn.to/2MbqvkN *tripod - https://amzn.to/2X4Z7Lv *DSLR - https://amzn.to/3d4OvS6 *fry pan - https://amzn.to/2XtEkjz Note These are affiliate links to the products I use, which means if you use this link to purchase a certain product I earn a small commission from it which definitely helps me to make amazing content for my viewers😊