У нас вы можете посмотреть бесплатно भिजत घोंगडं : भाग १० ।Redevelopment and housing societies । или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Redevelopment म्हणजेच पुनर्विकास ह्या सध्या सगळ्याच्याच चर्चेचा विषय आहे. एकतर सोयायटी redevelopment जाणार असते किंवा ती प्रकिया अडकून पडलेली असते . Redevelopment हि कधीही न संपणारी process आहे असं वाटायला लागतं कारण आपली राहती जागा कुठल्यातरी बिल्डरच्या भरवश्यावर पाडणं हे खूपच धोक्याचं वाटतं ! आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या अनेक बातम्या पण येत असतात तर आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ? बिल्डरसोबत agreement करताना कोणते महत्त्वाचे मुद्दे तपासावेत? योग्य builder कसा निवडायचा ? सोसायटीला काय प्रकारचे अधिकार असतात ? सोसायटीच्या सगळ्या लोकांचं एकमत होणं का गरजेचे आहे ? जर बिल्डरने फसवणूक केली किंवा प्रकल्प अर्धवट सोडला तर रहिवाश्यांकडे काय प्रकारचे अधिकार आहेत ? या सगळ्या मुद्द्यांवरआम्ही भिजत घोंगडंच्या या भागात सहकार क्षेत्र तज्ज्ञ विद्याधर अनास्कर याच्याशी चर्चा केली आहे . Credits: Guest : Vidhyadhar Anaskar Host: Omkar Jadhav Content Manager : Saiee Katkar Production Design : Omkar Jadhav Creative producer: Savani Vaze ,Shardul kadam and Omkar Jadhav Editor: Sangramsingh Kadam Business Development Executive: Sai Kher Connect with us: Twitter : / nagarikshastra Instagram: https://www.instagram.com/nagarik.sha... Facebook: https://www.facebook.com/profile.php?... #NagarikShastra #MarathiPodcasts #NagarikShastra #AmukTamuk