• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील скачать в хорошем качестве

Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील 3 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

#आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏 औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड . गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇 १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते. २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे. i) पिण्याचे R/o पाणी ii) वापरायचे पाणी iii) साधे पाणी iv) गरम पाणी पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते. वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध. गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते. ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते. ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते. ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत. ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत. ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे. ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे. ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे. १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत. ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही. १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत. १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत. १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात. १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत. १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो. १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो. १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो. १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो. २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते. २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत. २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत . २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत . २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत. असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे.. follow me on-: Instagram-:https://www.instagram.com Facebook -:https://www.facebook.com #भास्करपेरेपाटील #आदर्शगावपाटोदा #सरपंचभास्करपेरेपाटील #भास्करपेरेपाटीलभाषण #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण #bhaskar_pere #bhaskar_perepatil_village #bhaskar_perepatil_sarpanch #bhaskar_perepatil_speech #bhaskarperepatilpatoda #bhaskarraoperepatil #adarsh_gaon_patoda #BhaskarPerePatilLatestSpeech #GramPanchayatPatoda

Comments
  • अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan 4 года назад
    अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan
    Опубликовано: 4 года назад
  • ⚡️ Удар по истребителям? || Угроза жизни президента 3 часа назад
    ⚡️ Удар по истребителям? || Угроза жизни президента
    Опубликовано: 3 часа назад
  • Bhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/Deepstambh 5 лет назад
    Bhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/Deepstambh
    Опубликовано: 5 лет назад
  • 🛑 'ज्या' भाषणाची महाराष्ट्रात चर्चा | भास्कर पेरे पाटील यांचे तुफान भाषण | kokanshahi सरपंच परिषद | Трансляция закончилась 2 года назад
    🛑 'ज्या' भाषणाची महाराष्ट्रात चर्चा | भास्कर पेरे पाटील यांचे तुफान भाषण | kokanshahi सरपंच परिषद |
    Опубликовано: Трансляция закончилась 2 года назад
  • प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान 6 лет назад
    प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान
    Опубликовано: 6 лет назад
  • KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India 2 года назад
    KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India
    Опубликовано: 2 года назад
  • Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर 5 лет назад
    Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर
    Опубликовано: 5 лет назад
  • 🙏जे काम मुख्यमंत्र्याला जमणार नाही ते करून दाखवलं🙏 भास्कर पेरे पाटलांनी🙏 महाराष्ट्राचे आदर्श सरपंच🙏 1 год назад
    🙏जे काम मुख्यमंत्र्याला जमणार नाही ते करून दाखवलं🙏 भास्कर पेरे पाटलांनी🙏 महाराष्ट्राचे आदर्श सरपंच🙏
    Опубликовано: 1 год назад
  • दिवाळी नवीन नियम! भास्कर पेरे पाटील! Bhaskar pere Patil #viralvideo 3 недели назад
    दिवाळी नवीन नियम! भास्कर पेरे पाटील! Bhaskar pere Patil #viralvideo
    Опубликовано: 3 недели назад
  • मी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील | 4 года назад
    मी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील |
    Опубликовано: 4 года назад
  • आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील भाषण-2020 5 лет назад
    आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील भाषण-2020
    Опубликовано: 5 лет назад
  • PERE PATIL SPEECH 2024| भास्करराव पेरे पाटील कॉमेडी भाषण| आत्ताचे सगळे सरपच सैराट झाले| 3 года назад
    PERE PATIL SPEECH 2024| भास्करराव पेरे पाटील कॉमेडी भाषण| आत्ताचे सगळे सरपच सैराट झाले|
    Опубликовано: 3 года назад
  • भास्करराव पेरे पाटील कॉमेडी| एकाच दिवसात सत्तर हजाराला ठोकली| Bhaskar Patil peri lATEST SPEECH 2022| 3 года назад
    भास्करराव पेरे पाटील कॉमेडी| एकाच दिवसात सत्तर हजाराला ठोकली| Bhaskar Patil peri lATEST SPEECH 2022|
    Опубликовано: 3 года назад
  • सरपंच हरामी पाहिजे पण विकास कामे करण्यासाठी | गाव खाण्यासाठी नाही | भास्कर पेरे पाटील | bhaskar pere 1 год назад
    सरपंच हरामी पाहिजे पण विकास कामे करण्यासाठी | गाव खाण्यासाठी नाही | भास्कर पेरे पाटील | bhaskar pere
    Опубликовано: 1 год назад
  • #आम्ही_बागायदार । सुरुवात आपल्या पासून करा । आदर्श गाव पाटोदा चे सरपंच मा. श्री.भास्करराव पेरे पाटील 4 года назад
    #आम्ही_बागायदार । सुरुवात आपल्या पासून करा । आदर्श गाव पाटोदा चे सरपंच मा. श्री.भास्करराव पेरे पाटील
    Опубликовано: 4 года назад
  • शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे  भाषण | Teacher Day Special Speech 5 лет назад
    शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण | Teacher Day Special Speech
    Опубликовано: 5 лет назад
  • संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan 4 года назад
    संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan
    Опубликовано: 4 года назад
  • लॉकडाउन नंतरचे पहिले भाषण मावळ पुणे येथे झालेले जबरदस्त भाषण |सरपंच भास्करराव पेरे पाटील 4 года назад
    लॉकडाउन नंतरचे पहिले भाषण मावळ पुणे येथे झालेले जबरदस्त भाषण |सरपंच भास्करराव पेरे पाटील
    Опубликовано: 4 года назад
  • विठ्ठल कांगणे सर यांचे वाशिम येथील तुफान कॉमेडी व प्रेरणादायी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन .. 2 года назад
    विठ्ठल कांगणे सर यांचे वाशिम येथील तुफान कॉमेडी व प्रेरणादायी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ..
    Опубликовано: 2 года назад
  • सरपंच कसा असावा ? खळखळून हसवणारे धडाकेबाज भाषण | आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील पाटोदा | Bhaskar Pere 4 года назад
    सरपंच कसा असावा ? खळखळून हसवणारे धडाकेबाज भाषण | आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील पाटोदा | Bhaskar Pere
    Опубликовано: 4 года назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5